सोलापूर येथे शासकीय रेखाकला परीक्षेचे मूल्यमापन केंद्राची मान्यता मिळाली
सोलापूर जिल्हा शैक्षणिक कलाशिक्षक संघाचे यश .
सदर केंद्र मिळण्यासाठी सोलापूर जिल्हा शैक्षणिक कलाशिक्षक संघा बरोबर अनेकांचा हातभार लागला आहे. माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, कला संचालक दांडगे साहेब, परीक्षा नियंत्रक वाघमोडे साहेब,श्री बृहन्मठ होटगी संस्थेचे सचिव आदरणीय शांतय्या स्वामी, प्रशासकीय अधिकारी संगप्पा म्हमाणे, मुख्याध्यापक धनंजय नकाते,अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघाचे सरचिटणीस आदरणीय शालिग्राम भिरूड, राज्याध्यक्ष शेरशाह डोंगरी, राज्य सहसचिव शांतप्पा काळे, जिल्हाध्यक्ष शशिकांत सदाफुले , जिल्हा सचिव संतोष धारेराव, कलाशिक्षक पंडित स्वामी, शैलेश स्वामी, संदीप स्वामी, मदगोंडा बिराजदार,षण्मुखानंद दाते, शैलेश कुलकर्णी , अनिल रॉय, अखिल महाराष्ट्र राज्य व जिल्हा शैक्षणिक कलाशिक्षक संघातील सर्व पदाधिकारी सदस्य व कलाप्रेमी मित्रमंडळी या सर्वांच्या प्रयत्नातून मूल्यमापन केंद्र मिळण्यासाठी मोठी मदत झालेली आहे.
संघटनेच्या वतीने सर्वांचे आभार.
Post Views: 8