अनगरमध्ये हिटलरशाहीने निवडणूक जिंकली, अजित पवार गट आक्रमक
सोलापूर - मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपरिषद निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील त्यांचे पुत्र बाळराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटील यांनी अनगरमध्ये...
सोलापूर - मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपरिषद निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील त्यांचे पुत्र बाळराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटील यांनी अनगरमध्ये...
सोलापूर - लायन्स इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीला लायन अॅड. श्रीनिवास कटकुर रिजन चेअरमन यांची क्लबला अधिकॄत...
सोलापूर - तीर्थक्षेत्र बाळे येथील श्री खंडोबा देवाची यात्रा मार्गशिर्ष शुध्द चंपाषष्टी बुधवार दि.२६ नोव्हेंबर पासून सुरु होत आहे. त्या...
बार्शी - शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय येथे बी.ए.एम.एस. (BAMS) प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा संस्कृत संभाषण वर्ग दिनांक ८ ते १९ नोव्हेंबर...
बार्शी - कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विद्यालय, बार्शी यांचे द्वारा आयोजित शालेय खो खो स्पर्धा...
बार्शी - भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने तसेच फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत, लोहपुरुष सरदार वल्लभभाई...
बार्शी - बॅन्डी असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित ७ वी राष्ट्रीय बॅन्डी(आईस हॉकी इनलाईन स्केटिंग) स्पर्धा २०२५ हिमाचल आईस रिंक डेहराडून...
वेळापूर - दि .१५/११/२५ ते १७/११/२५ दरम्यान नाशिक (पंचवटी ) या ठिकाणी झालेल्या १९ वर्ष वयोगट मुली शालेय राज्यस्तर खो-खो...
पुणे - ‘भारताला २०४७पर्यंत एक 'विकसित देश' बनविण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आणि सर्वच देशवासीयांचे स्वप्न आहे. ही स्वप्नपूर्ती विज्ञान व तंत्रज्ञानाच्या लोकसंवादाशिवाय साध्य होणार...
टेंभुर्णी - आलेगाव खुर्द (ता. माढा) येथील ग्रामपंचातीच्या उपसरपंचपदी श्रीमती विजयाताई निळकंठ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697