परीक्षा शुल्क माफीचा निर्णय स्वागतार्ह; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा
सोलापूर - दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शासनाच्या परीक्षा शुल्क माफीच्या निर्णयामुळे आर्थिक दिलासा मिळणार आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील शालेय...



























