तरुण भारत

तरुण भारत

त्या जबरी चोरीच्या घटनेनंतर भितीपोटी कुटूंबिय गेले निघून बाहेरगावी

मंगळवेढा - शहरानजीक असलेल्या दामाजीनगर हद्दीत घरफोडी झाल्यानंतर कुटूंबिय भितीपोटी बाहेरगावी निघून गेले. दरम्यान चोरट्यांनी कुटूंबियांना चाकूचा धाक दाखवून सोने...

चक्री येथे श्रीराम नवमी व हनुमान जयंतीनिमित्त श्रीराम कथेचे आयोजन

चक्री येथे श्रीराम नवमी व हनुमान जयंतीनिमित्त श्रीराम कथेचे आयोजन

हदगाव - तालुक्यातील मौजे चक्री येथे श्रीराम नवमी व महारुद्र हनुमान जयंतीनिमित्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भव्य...

ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी पथकाची नियुक्ती; दै.तरुण भारताचा इफेक्ट

ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी पथकाची नियुक्ती; दै.तरुण भारताचा इफेक्ट

लोहा - तालुक्यातील सावरगाव (न) येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व ,२४ तासाचा प्रशासक विस्तार अधिकारी यांच्या गैरव्यवहार प्रकरणीची चौकशी करण्यासाठी शासकीय...

रेल्वे स्थानकावरील पुनर्विकास कामांवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

रेल्वे स्थानकावरील पुनर्विकास कामांवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

मुदखेड - शहरातील महत्त्वाचे असलेल्या मुदखेड रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या पुनर्विकास योजनेतील विकास कामांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत....

पत्रकार डॉ.मोहसीन खान यांना महाराष्ट्र शासनाचा ‘महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार

पत्रकार डॉ.मोहसीन खान यांना महाराष्ट्र शासनाचा ‘महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार

बिलोली - येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डॉ.मोहसीन खान मुजीबपाशा यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दिला...

खतगांवच्या मातीतून डॉक्टरपर्यंत.. ओमकार पेटेकरची; जिद्दीची प्रेरणादायी कहानी!

खतगांवच्या मातीतून डॉक्टरपर्यंत.. ओमकार पेटेकरची; जिद्दीची प्रेरणादायी कहानी!

नायगांव - परिस्थितीवर मात करत अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर नायगांव येथील माणिक नगरमधील ओमकार बालाजी पेटेकर याने डॉक्टर होण्याचे...

नागेली येथे ‘आकाशवाणी नांदेड’चा श्रोतासंवाद मेळावा उत्साहात संपन्न

नागेली येथे ‘आकाशवाणी नांदेड’चा श्रोतासंवाद मेळावा उत्साहात संपन्न

मुदखेड - तालुक्यातील नागेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, नुकताच आकाशवाणी नांदेड केंद्राचा 'श्रोता संवाद मेळावा' मोठ्या उत्साहात पार पडला....

श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येला श्रीराम जनकल्याण यज्ञ भक्तीभावात

श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येला श्रीराम जनकल्याण यज्ञ भक्तीभावात

सोलापूर : भारत हिंदूराष्ट्र म्हणून घोषित व्हावे याकरिता श्रीराम जन्मोत्सव समिती आणि अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संघमतर्फे बुधवारी डॉ....

शहरातील माध्यमिक मुख्याध्यापकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा

शहरातील माध्यमिक मुख्याध्यापकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा

सोलापूर - शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर यांच्यावतीने शहरातील मुख्याध्यापक व तंत्रस्नेही शिक्षकांसाठी एकदिवसीय शैक्षणिक कार्यशाळेचे...

Page 696 of 1281 1 … 695 696 697 … 1,281

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!