तरुण भारत

तरुण भारत

…अखेर वेळापूर अकलूज रस्त्याच्या कामाला सुरुवात

वेळापूर - अकलूज - वेळापूर रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, वाहनधारक, विद्यार्थी यांना मोठ्या प्रसंगांचा सामना करत खड्डेमय रस्त्यातून...

विधिमंडळासाठी ‘राष्ट्रीय विधिमंडळ निर्देशांक’ हवा – सभापती विजेंदर गुप्ता

पुणे - संसदेत जातांना कुठल्याही पक्षाचे नाही तर जनसामन्यांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे संसदेचे पावित्र्य राखावे. या ठिकाणी विवेक, संयम, तर्क-वितर्क,...

कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावर राष्ट्रीय परिषद

सोलापूर - कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन  आणि  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर  यांच्या संयुक्त विद्यमाने “माध्यमिक आणि उच्च शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता,...

बार्शी-वैराग मार्ग बनतोय ‘डेथ ट्रॅप’; प्रशासनाचा ‘बॅरिकेड्स’चा फार्स, अपघात रोखणार कोण?

वैराग - बार्शी-वैराग मार्गावर रक्ताचा सडा पडण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेईना! प्रशासकीय सुस्तपणा आणि केवळ 'दिखाव्या'पुरती केलेली मलमपट्टी आता प्रवाशांच्या...

वैराग ग्रामीण रुग्णालयाचा करारनामा रखडला; ११ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा

वैराग - येथील प्रस्तावित ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयासाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या जमिनीचा करारनामा अद्याप प्रलंबित असल्याने हा प्रश्न चांगलाच...

अर्धनारी–माचनूर बंधाऱ्यावर १०० दरवाजे बसविले; खा.प्रणिती शिंदे यांनी बंधाऱ्याची केली पाहणी

मंगळवेढा - अर्धनारी–माचनूर येथील बंधाऱ्याची पाहणी खासदार प्रणिती शिंदे यांनी आज केली. येथील शेतकरी व ग्रामस्थांनी सातत्याने मांडलेल्या मागणीची दखल...

स्वीकृत नगरसेवक श्रीनिवास दायमा यांचे शिंगवी ज्वेलर्स परिवारातर्फे सत्कार

सोलापूर - भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि ज्यांनी अनेक सामाजिक कामे निष्काम भावनेने केले अशा श्रीनिवास दायमा...

कोल्हापूरचा अजिंक्य रेडेकर ‘नवी मुंबई महापौर श्री’; सोलापूरच्या पंचाक्षरी लोणारला उपविजेतेपद!

सोलापूर - वाशी येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय 'महापौर श्री' शरीरसौष्ठव स्पर्धेत कोल्हापूरच्या अजिंक्य रेडेकर याने बाजी मारत विजेतेपद पटकावले. या अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत सोलापूरचा पंचाक्षरी...

निरोगी शरीर हे सर्व साधनांचे माध्यम – डाँ.एम.के.इनामदार

अकलूज - समाज मनाचा आरसा असणारे पत्रकार हे स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाहीत.पत्रकार बंधुंनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे."शरीर माध्यम...

सुशीला नांगरे पाटील यांच्या सत्त्व संचित काव्यसंग्रहाचे प्रकाशन

सांगोला -  शहरातील सुशीला नांगरे पाटील यांच्या सत्त्व संचित या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्कर्ष विद्यालयाच्या सभागृहात डॉ.संजीवनी केळकर यांच्या शुभहस्ते...

Page 771 of 1273 1 … 770 771 772 … 1,273

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!