Monday, November 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

किरकोळ कारणावरून डोक्यात दगड घालून  वीटभट्टी कामगाराचा निघृण खुन

तरुण भारतbyतरुण भारत
April 27, 2026
in crime
0
किरकोळ कारणावरून डोक्यात दगड घालून  वीटभट्टी कामगाराचा निघृण खुन
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शिवी दिल्याचा राग मनात धरून डोक्यात दगड घालून एका वीट भट्टी कामगार तरूणाचा खुन केल्याची खळबळ जनक घटना एमआयडीसी परिसरातील कलावती नगर येथील तेलगू शाळेच्या समोरील मैदानात  शनिवारी मध्यरात्री ११.३० ते आज रविवार पहाटे १२.१५ वाजण्याच्या दरम्यान घडली. 

         दरम्यान खुन करणारा तरूण रविवारी सकाळी १० वाजता स्वत:हुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. 

      महेश गुरूसिद्धप्पा सावळतोटे (वय २१ रा. सिद्धरामेश्वर नगर ,अक्कलकोट रोड, एमआयडीसी सोलापूर) असे खुन झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सोमनाथ नागराज जवळकोटे (वय ३१ रा. शिवलिंग मंगल कार्यालय कलावती नगर)  असे आहे.

         यातील मयत महेश सावळतोटे घराजवळील एका वीट भट्टीवर कामास होता. शनिवारी रात्री तो  रात्री दारू पिऊन तेलगू शाळे जवळील कच्च्या रस्त्यावर पडला होता. सदर वेळी यातील आरोपी सोमनाथ  जवळकोटे  हा रस्त्याने जात होता. तेव्हां त्याचा पाय महेश सावळतोटे याला लागला, त्यामुळे त्याने त्याला रस्त्यातून उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हां महेश याने सोमनाथ याला शिवी दिली, त्यात दोघांमध्ये वाद झाला. एकमेकांना शिवीगाळ करीत दगडही मारले, दरम्यान एकाने मध्यस्थी केली. सोमनाथ जवळकोटे तेथून मैदानात उघड्यावर शौचालयाला गेला. शिवीगाळ झाल्याचा राग मनात धरून महेश हा सोमनाथच्या मागे गेला तेलगू शाळे समोरील मैदानाच्या कंम्पाउंड जवळ गेला. शौचालयाला बसलेल्या सोमनाथ पासुन काही अंतरावर तोही बसला. मात्र, तो पुन्हा शिवीगाळ करू लागला. दोघांमध्ये वाद सुरू झाला दरम्यान शिवी का दिली? असे म्हणत सोमनाथ जवळकोटे याने तेथील दगड उचलून महेश सावळतोटे याच्या डोक्यात घातला. त्यात तो जखमी होऊन जागेवरच मृत्युमुखी  पडला.                  ही घटना दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आली . दरम्यान ही माहिती समजताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली. व  पंचनामा करून सदरचा मृतदेह  येथील शासकीय रुग्णालयात पोलीस हवालदार डि.के. डोके यांनी शवविच्छेदनासाठी सकाळी साडेअकरा वाजता दाखल केला .

         दरम्यान याप्रकरणी नागेश गुरूसिद्धप्पा सावळतोटे यांनी फिर्याद दिली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला उद्या सोमवार रोजी येथील न्यायालयात सादर करण्यात येणार असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे हे करीत आहेत.

Views: 77
Previous Post

बालयोगी गोपाल महाराज यांच्या भागवत कथा सप्ताहाची सांगता

Next Post

धाराशिव जिल्हा विकासाच्या वाटेवर – आमदार राणाजगजितसिंह पाटील

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
धाराशिव जिल्हा विकासाच्या वाटेवर – आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव जिल्हा विकासाच्या वाटेवर – आमदार राणाजगजितसिंह पाटील

ताज्या बातम्या

सूर, संगीत अन् आठवणींची मैफल; प्रिसिजन गप्पांचा दुसरा दिवस संस्मरणीय!

November 22, 2026
राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

November 21, 2026

विठ्ठलाच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजा

November 21, 2026
घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 21, 2026
कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुमारे ५ टन फुलांची आकर्षक सजावट

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुमारे ५ टन फुलांची आकर्षक सजावट

November 21, 2026
हिंगुलांबिका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद रमेश हंचाटे यांना पीएच. डी. प्रदान

हिंगुलांबिका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद रमेश हंचाटे यांना पीएच. डी. प्रदान

November 21, 2026

जि.प.च्या सर्व साधारण सभेत ३९.५६ कोटींच्या कामांना हिरवा कंदील!

November 21, 2026
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

November 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1551282

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!