Tuesday, September 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ईच्छा भगवंताची गणेशोत्सव‎ तरुण‎ मंडळाची‎ प्रतिष्ठापना‎ मिरवणूक‎ जल्लोषात

तरुण भारतbyतरुण भारत
September 15, 2026
in solapur
0
ईच्छा भगवंताची गणेशोत्सव‎ तरुण‎ मंडळाची‎ प्रतिष्ठापना‎ मिरवणूक‎ जल्लोषात
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
आमदार‎ देवेंद्र‎ कोठेंनी धरला डीजेच्या‎ तालावर‎ ठेका;‎ नैसर्गिक फुलांची‎ आकर्षक‎ ‘त्र्यंबक’ सजावट ठरली‎ लक्षवेधी
सोलापूर‎ : ईच्छा‎ भगवंताची नवरात्र‎ उत्सव‎ संचलित, संस्थापक-मार्गदर्शक व आधारस्तंभ लक्ष्मण‎ मामा‎ जाधव यांच्या‎ नेतृत्वाखाली‎ ईच्छा‎ भगवंताची गणेशोत्सव‎ तरुण मंडळाच्या लाडक्या श्री गणरायाच्या प्रतिष्ठापना मिरवणुकीचा मोठ्या जल्लोषात आणि‎ भक्तिमय वातावरणात‎ समारोप झाला. प्रारंभी‎ ॲड. अनिल‎ दादा जाधव यांच्या हस्ते‎ श्रींचे‎ विधिवत पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला.‎ सोलापूर‎ शहर‎ मध्य विधानसभा मतदारसंघाचे दमदार युवा‎ आमदार‎ देवेंद्र दादा‎ कोठे‎ यांनी‎ मिरवणुकीत‎ सहभाग‎ घेत‎ गणरायाचे पूजन करून मनोभावे‎ दर्शन‎ घेतले. त्यानंतर गणेशभक्तांच्या‎ उत्साहात त्यांनी डीजेच्या‎ तालावर ठेका‎ धरत‎ उत्साह वाढविला.‎ मिरवणूक गंगामाई‎ हॉस्पिटल, लहान‎ इरण्णा वस्ती, शासकीय‎ गोदाम, रामवाडी हॉस्पिटल,‎ पटवर्धन चाळ,‎ गायकवाड क्लासेस, काका‎ बीअर शॉप, मरगू मास्तर मैदान,‎ सेटलमेंट ग्राउंड,‎ ऐक्य चौक, विठ्ठल मंदिर, भोपळे चौक मार्गे‎ ईच्छा भगवंताची‎ चौक येथे‎ पोहोचली.‎ मंडळाने‎ नैसर्गिक फुलांचा‎ वापर करून केलेली‎ आकर्षक‎ त्र्यंबक सजावट‎ मिरवणुकीचे विशेष‎ आकर्षण‎ ठरली.‎ या‎ सजावटीने उपस्थितांचे‎ लक्ष वेधून‎ घेतले यावेळी आमदार कोठे म्हणाले,‎ गणेशोत्सव‎ हा श्रद्धा,‎ संस्कृती आणि‎ सामाजिक एकतेचा उत्सव आहे. मंडळाचे शिस्तबद्ध आयोजन कौतुकास्पद‎ असून गणरायाच्या‎ कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती‎ व समृद्धी‎ नांदो, अशा‎ शुभेच्छा‎ त्यांनी‎ दिल्या.‎ मंडळाचे संस्थापक-मार्गदर्शक अध्यक्ष लक्ष्मण‎ मामा जाधव,‎ नागेश‎ अण्णा‎ गायकवाड, ॲड.‎ अनिल दादा जाधव,‎ किसन‎ भाऊ जाधव तसेच‎ उत्सव‎ अध्यक्ष‎ उत्कर्ष गायकवाड यांच्या‎ मार्गदर्शनाखाली मिरवणूक पार‎ पडली. यावेळी‎ चेतन नागेश अण्णा‎ गायकवाड,‎ प्रेम‎ नागेश‎ अण्णा‎ गायकवाड, अजिंक्य जाधव,‎ कार्तिक जाधव, करण जाधव,‎ प्रथमेश गायकवाड, तन्मेश गायकवाड,‎ सोनू‎ पटेल, आकाश जाधव,‎ दिनेश‎ आवटी‎ आदी‎ उपस्थित होते. रात्री प्रभाग‎ २२ चे‎ भाजपा नगरसेवक‎ किसन‎ भाऊ‎ जाधव‎ व पवार‎ मावशी‎ यांच्या‎ हस्ते श्री गणरायाचे पूजन‎ व‎ महाआरती झाल्यानंतर‎ भक्तिमय‎ वातावरणात‎ प्राणप्रतिष्ठापना‎ संपन्न झाली.‎
Post Views: 9
Previous Post

अभियांत्रिकी दिनानिमित्त BIGCE मध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

Next Post

६६४ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासकराज! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी सीईओ कुशल जैन यांचे आदेश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

६६४ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासकराज! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी सीईओ कुशल जैन यांचे आदेश

ताज्या बातम्या

सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात गणरायाचे जल्लोषात स्वागत

सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात गणरायाचे जल्लोषात स्वागत

September 15, 2026
जिल्हा परिषदेचे कामकाज गुणवत्तापूर्ण करा; अभियंत्यांना सीईओ कुशल जैन यांचे आवाहन

जिल्हा परिषदेचे कामकाज गुणवत्तापूर्ण करा; अभियंत्यांना सीईओ कुशल जैन यांचे आवाहन

September 15, 2026
कट्टेप्पा कोळी यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार प्रदान 

कट्टेप्पा कोळी यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार प्रदान 

September 15, 2026
ज्ञानयात्री आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने प्रा. हनुमंत चोरमले सन्मानित

ज्ञानयात्री आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने प्रा. हनुमंत चोरमले सन्मानित

September 15, 2026

पाेलीस आसल्याची बतावणी करून  मंगळवेढ्यात भरदिवसा दाेघांना लुटून  २ लाख .१६ हजाराचे साेने केले गायब

September 15, 2026
युनिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘हिंदी दिवस’ उत्साहात साजरा

युनिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘हिंदी दिवस’ उत्साहात साजरा

September 15, 2026

२९ सप्टेंबरला शिवस्मारक सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा

September 15, 2026

सोलापुरात २७ सप्टेंबरला वीरशैव लिंगायत समाजाचा वधू-वर मेळावा

September 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1211794

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!