editor

सुलाखे इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता १० वीचा निकाल १०० टक्के

बार्शी - येथील बार्शी एज्युकेशन सोसायटी संचलित  सुलाखे इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता १० वी (एसएससी) परीक्षा मार्च २०२६ चा निकाल...

Read more

बार्शीत तिसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद उत्साहात

बार्शी - दि. १० मे १९२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बार्शी शहरात झालेल्या 'मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत' देशांतर, धर्मांतर...

Read more

आळस आणि व्यसनाधीनतेपासून दूर राहिल्यास भारत जागतिक महासत्ता होईल

बार्शी - आळस आणि व्यसनाधीनतेपासून दूर राहिल्यास आपला देश जागतिक महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही. 'जागो हिंदुस्तानी' सारख्या कार्यक्रमातून देशभक्तीची...

Read more

अवाजवी एमआरपी रद्द करून वस्तुंवर उत्पादन मूल्य छापा – ग्राहक पंचायतीची मागणी

पंढरपूर - वस्तूवरील अवाजवी एमआरपी रद्द करा,उत्पादन मुल्य छापा यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने १ मे पासून देशभर आंदोलन सुरू...

Read more

कृषी अधिकारी संतोष कोयले यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मान

बार्शी - तालुक्यात खरीप हंगामात कृषी क्षेत्रात राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांना पालकमंत्री...

Read more

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी १४ मे पासून टप्प्याटप्प्याने आंदोलन

बार्शी - महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ तसेच विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती यांच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांच्या...

Read more

महाळुंग – श्रीपूर एमआयडीसी  साठी अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा

श्रीपूर - माळशिरस तालुक्याचे विद्यमान आ . उत्तमराव जानकर , माढा मतदार संघाचे आ . अभिजित पाटील व माळशिरसचे माजी...

Read more

सोलापूरच्या रणरागिणींची जळगाववर मात; विभावरी देवकते ‘सामनावीर’

सोलापूर - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या  आंतर-जिल्हा क्रिकेट स्पर्धेत सोलापूरच्या महिला संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. विभावरी देवकते आणि...

Read more

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी बदलापूर सज्‍ज

बदलापूर : प्रतिष्ठेच्‍या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी बदलापूर शहर सज्‍ज झाले असून  १३ ते १७ मे २०२६...

Read more

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चषक’ बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात मानस व सृष्टी विजेता

सोलापूर - छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, सोलापूर...

Read more
Page 12 of 194 1 11 12 13 194

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...