maharashtra

“एकनाथ शिंदेंवर दबाव होता म्हणून माझे तिकीट कापले”, भावना गवळींचा मोठा खुलासा

लोकसभेचा निकाल जाहीर झालाय पण भाजपला आणि शिंदे गटाला किंवा अजित गटाला राज्यात हवे तसे यश मिळवता आली नाही याचीच...

Read more

अहमदनगर : वटवृक्षांचा नामकरण सोहळा संपन्न

तीन ते चार वर्षापूर्वी लावलेल्या वटवृक्षांचे संवर्धन करुन बालाजी फाउंडेशनच्या वतीने लावलेल्या झाडांचा नामकरण सोहळा पार पडला.बालाजी देडगाव वडराई (तालुका...

Read more

लातूर जिल्हा परिषद गट- क संवर्ग परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

जिल्हा परिषदेतंर्गत गट-क संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया परीक्षा 10 जून 2024 ते 12 जून 2024 या कालावधीत आयोजित केलेली...

Read more

जरांगेंच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी नाकारली परवानगी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आग्रही असलेल्या मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. मनोज जरांगे हे शनिवारपासून पुन्हा...

Read more

पुण्यात दुबईहून आलेल्या विमानातून १ किलो सोने जप्त

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल एक किलो (१०८८.३ ग्रॅम) चोवीस कॅरेट सोने जप्त करण्यात आले. दुबईहून आलेल्या एका प्रवाशाने त्याच्या सीटखालील...

Read more

राजकारणातील गणिते सोडविणारे गणितज्ञ शरद पवार असल्याचे सिद्ध – श्रीनिवास पवार

राजकारणात काही गणित असतात. ती गणिते सोडविणारे भारतातील गणितज्ञ हे शरद पवार आहेत हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकालाने सिद्ध...

Read more

पवईत अतिक्रमण कारवाई दरम्यान दगडफेक; १५ पोलिस जखमी

पवईतल्या जय भीम नगर परिसरामध्ये पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू असताना पालिका कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत १०...

Read more

नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड जिल्ह्यात 20 जूनच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली...

Read more

अमरावतीत 0.22 टक्के मतदारांनी नोटा बटण दाबले

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नोटा ची मते कमी झाली आहेत. 2019 च्या निवडणुकीत 5,152 मतदारांनी नोटाचा वापर केला. तर यावेळी...

Read more

रवी राणांच्या मतदार संघात नवनीत यांना 26 हजारांचे मताधिक्य

अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या रूपाने तब्बल २८ वर्षांनंतर 'पंजा'ने मैदान मारले. त्यापूर्वी १९९१ ते १९९६ या...

Read more
Page 62 of 336 1 61 62 63 336

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!