सोलापूर - जिल्ह्यातील अक्कलकोट, मैदर्गी, दुधनी,मोहोळ,मंगळवेढा, सांगोला, अकलूज, पंढरपूर, करमाळा, कुर्डूवाडी, बार्शी या नगरपरिषद निवडणुकीसाठी जिल्ह्याचे प्रभारी, माजी आमदार व...
Read moreसोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील श्री महादेव मंदिरावर श्रीशैल पीठाचे डॉ. चन्नसिध्दाराम पंडिताराध्य व काशी पीठाचे डॉ. मल्लिकार्जुन...
Read moreसोलापूर - सांगोला तालुक्यातील चिणके येथील मालमत्ता क्रमांक ७२७ मध्ये छत्रपती संभाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसविले...
Read moreसोलापूर : बुधवार पेठेतील महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची वसाहत जीर्ण आणि धोकादायक झाल्याने त्यांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची सोय महापालिकेकडून करण्यात येणार...
Read moreसोलापूर - सोलापूर ही संतांची भूमी आहे या या भूमीनेच जगाला अनेक थोर संत दिले. सोलापूर सारख्या संतांच्या भूमीमध्ये अशा...
Read moreसोलापूर : महापालिकेच्या वेबसाईटवर आता सेवा हमी कायदा डॅशबोर्ड सुरू करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवता येईल. महापालिकेचे अधिकारी...
Read moreसोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधीतून सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ मध्ये...
Read moreसोलापूर - आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सोलापूर शहरातील सर्व १०२ प्रभागांमध्ये पक्षाचे उमेदवार देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे यंदाच्या...
Read moreसोलापूर : महापालिकेच्या मालकीच्या शहरात असलेल्या अनेक गाळेधारकांकडे कोट्यावधी रुपयांची थकबाकी असल्याने महापालिका भूमी व मालमत्ता विभागाकडून कारवाईची मोहीम...
Read moreसोलापूर - समाजकल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांच्यानंतर सोलापूरच्या समाजकल्याण विभागाला पूर्ण वेळ अधिकारीच मिळाला नाही. दलित वस्ती सुधारणा योजना,शिष्यवृत्ती योजना,...
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697