solapur

आचारसंहितेचा फटका भावी गुरुजींना? पवित्र पोर्टलवरील प्रक्रिया पूर्ण

सोलापूर - शिक्षक भरतीची निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्तीपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या भावी शिक्षकांच्या नियुक्तीवर विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता अडथळा ठरणार का,...

Read more

परीक्षा शुल्क माफीचा निर्णय स्वागतार्ह; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा

सोलापूर - दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शासनाच्या परीक्षा शुल्क माफीच्या निर्णयामुळे आर्थिक दिलासा मिळणार आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील शालेय...

Read more

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा आज पासून

सोलापूर -  महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ व कला संचालनालय यांच्यामार्फत घेण्यात येणारी शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) ग्रेड परीक्षा दि....

Read more

ज्ञानेशकुमारांवर गुन्हा दाखल करता येऊ शकतो, शिवसैनिक करणार

सोलापूर - निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. लवकरच शिवसैनिक तो दाखल करतील,अशी माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे...

Read more

उळेच्या आरोग्य मंदिराला गुणवत्तेचा ‘राष्ट्रीय’ दर्जा

सोलापूर - ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणाऱ्या प्राथमिक आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्याच्या प्रयत्नांना आता राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी...

Read more

श्री बसवेश्वर मराठी विद्यालय येथे सायबर सुरक्षा मोबाईलचे दुष्परिणाम विषयावर व्याख्यान

सोलापूर - श्री बसवेश्वर मराठी विद्यालय विडी घरकुल सोलापूर येथे सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळात सोलापूर विद्यापीठाच्या वतीने व...

Read more

मृदंगाच्या तालावर राजवीरची दमदार बाजी; जिल्ह्यात द्वितीय क्रमांक

  सोलापूर - पारंपरिक लोककलेतील मृदंगवादनाची साधना करत असलेल्या राजवीर जांभळे याने आपल्या उत्कृष्ट वादनातून जिल्हास्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविले. बालरंगभूमी...

Read more
Page 43 of 766 1 … 42 43 44 … 766

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!