west maharashtra

चंद्रभागा वाळवंट स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

पंढरपूर -  शहरातील चंद्रभागा वाळवंट परिसर स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ ठेवण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपरिषदेच्या पुढाकारातून राबविण्यात आलेले विशेष स्वच्छता अभियान...

Read more

शेतकऱ्यांनी राशी सिडसच्या मका बियाणांचा वापर करावा _ गोपाळ पाटील

पिलीव - माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथे राशी सिडसचयावतीने कुसमोड येथील दादासो काळे यांच्या शेतात मका पिकाचे प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात...

Read more

बंडोपंत सुमंत यांची निरपेक्ष किर्तन संस्थेच्या अध्यक्षपदी निवड

  श्रीपूर - येथिल ज्ञानेश्वर उर्फ बंडोपंत बबन सुमंत यांची निरपेक्ष किर्तन सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली . ज्ञानधर सुमंत यांचे...

Read more

वारकरी महाअधिवेशनात महाराज मंडळींची आरोग्य तपासणी

पंढरपूर -  दक्षिणेची काशी अर्थात पंढरी नगरीत सोमवारी (दि.२६) महाराष्ट्रातील कीर्तनकार, प्रवचनकार मंडळींची भव्य असे  वारकरी महाशिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात...

Read more

आमदार समाधान आवताडे यांनी घेतली आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट..

पंढरपूर - पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय बरोबरच मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रलंबित कामाबाबत आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळला असून लवकरच काम मार्गी...

Read more

डिजिटल मित्र की शत्रू?” – लोकमंगल कृषी तंत्रनिकेतन व फार्मसी महाविद्यालयात सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना प्रभाकर क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन

  ​वैराग - आजच्या डिजिटल आणि स्मार्ट युगात सोशल मीडियाचा अतिवापर तरुणाईसाठी कसा घातक ठरू शकतो आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा...

Read more

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये पशुधन लसीकरण संपन्न

अकलूज - सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2026-2027 सुरु असून हंगामामध्ये ऊस तोडणी वाहतुकीचे कामाकरिता आलेल्या पशुधनासाठी...

Read more

पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाला करमाळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

जेऊर -  यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने गणेश करे-पाटील यांच्या पुढाकारातून ‘पाच फुटाचा बच्चन’ या चित्रपटाचे करमाळा येथे मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात...

Read more

सांगोल्यातील आदर्श पतसंस्थेकडून १५ टक्के लाभांशासह दिवाळी भेट

  सांगोला - दिवाळीनिमित्त सांगोल्यातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने सभासदांना १५ टक्के लाभांशासह ५ कि.साखर, २ कि.खाद्यतेल आणि १ कि.हरभरा...

Read more

स्व.अजितदादांच्या दातृत्वाचा वसा श्रीकांत शिंदे यांनी जपला- मुख्याधिकारी रोकडे

पंढरपूर - 3वर्ष 10 महिने दादांच्या सहवासात एक अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली हें मी माझं भाग्य समजतो. अत्यंत स्वच्छता...

Read more
Page 10 of 389 1 … 9 10 11 … 389

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!