west maharashtra

केईएम रुग्णालयाने पेशंटकडुन घेतलेले 10 लाख 25 हजार रुपये  परत

पिलीव - पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरवली येथील आश्विनी सोमाजीराव पाटील यांच्यावर पुणे येथील केईएम रुग्णालयात मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी...

Read more

लहु पाटील यांची जन आरोग्य सदस्यपदी निवड

पिलीव - माळशिरस तालुक्यातील झिंजेवस्ती येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका संघटक लहु दादा पाटील यांची पिलीव प्राथमिक आरोग्य केंद्राचे...

Read more

तलवारीने मारहाण केल्याच्या आरोपातून आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

बार्शी -  दि. २१ जून २६ रोजी दुपारीच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या शेतात कुटुंबासह विहिरीवरील दगड उचलत होते. त्यावेळी आरोपी यांनी...

Read more

भीमा नदी वरील को.प. बंधाऱ्याचे बॅरेज मध्ये रूपांतर करण्याच्या सर्वेक्षणास 72 लाख मंजूर- आ. आवताडे 

मंगळवेढा -  महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून भीमा , माण,सीना व बोरी  नदीवरील को.प बंधाऱ्याचे बॅरेजेस मध्ये रूपांतर करण्यासाठी मंजुरी मिळाली...

Read more

कॉरिडॉर: पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती

पंढरपूर - पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांची गैरसोय टाळण्यासाठी भूसंपादन अधिकारी क्रमांक ३ यांचे तात्पुरते कार्यालय पंढरपुरात सुरू करण्यात...

Read more

भीमा कोरडी, तस्करांची चांदी ! मंगळवेढ्यात रात्रीच्या अंधारात वाळूचा महा-लुटमार

मंगळवेढा -  एकीकडे शेतकरी पाण्यासाठी टाहो फोडत असताना दुसरीकडे भीमा नदीच्या कोरड्या पात्रात वाळू तस्करांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. नदी पात्रात...

Read more

खलिफा कुरेशी ठरले विजयाचे ‘किंगमेकर’; पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीला बळ

नगरपालिका निवडणूक २०२५ मध्ये खलिफा  कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अल्पमताने...

Read more

करमाळा पोलीस कोठडीतील कृष्णा मोहिते मृत्यूप्रकरणी तीन पोलीस निलंबित

जेऊर - करमाळा पोलीस ठाण्यातील कोठडीत असताना जखमी झालेल्या कृष्णा ज्ञानदेव मोहिते (वय ३८, रा. सांगवी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणी पोलीस...

Read more

भारतीय प्राचीन ज्ञानपरंपरेचा शेतीसाठी उपयोग करावा !

पंढरपूर - "भारतीय संस्कृती ही कृषिनिष्ठ असून प्राचीन काळापासून नक्षत्रे, ऋतू आणि निसर्गाचा अभ्यास करून शेतीचे नियोजन केले जात होते....

Read more

एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी पंढरपूरच्या कु.देवर्श लाडे याला ग्रीको रोमन प्रकारच्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

पंढरपूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय,नातेपुते येथे नुकत्याच आयोजित आंतरमहाविद्यालयीन कुस्ती...

Read more
Page 8 of 389 1 … 7 8 9 … 389

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!