west maharashtra

प्रस्तावित कृष्णा खोरे योजनेतून बार्शी तालुक्यासाठी ५ टीएमसी पाण्याची शिफारस  -कार्यकारी संचालक धुमाळ 

बार्शी - कृष्णेचे पाणी भीमेच्या खोरेत आणण्याच्या १७ हजार कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अडथळे दूर करुन...

Read more

तरुणाई नशेच्या विळख्यात, आडोशाच्या ठिकाणी नशा पार्टीचा वाढतोय धोका

पिलीव - मोबाईल, सोशल मिडीया आणी बदलती जीवनशैली  यामुळे तरुणाईच्या हातात जग आले असले तरी या आधुनिकतेच्या काळात दिवसेंदिवस तरुण...

Read more

पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

माढा - सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेतकरी मोठ्या अस्मानी संकटात सापडले आहेत. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक...

Read more

यूपीएल कंपनी माळशिरस तालुक्यात डाळिंब ऊस केळी पिकाचे प्रात्यक्षिक प्लॉट राबवणार – वरूण श्रॉफ

अकलूज माळशिरस तालुक्यात रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने शंभर एकरावर डाळिंब,ऊस आणि केळी पिकांवर संशोधन करून एकरी उत्पादन वाढीच्या...

Read more

शिक्षक हे राष्ट्रनिर्मितीचे खरे शिल्पकार — डॉ. संजयकुमार भोसले

माढा : रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक...

Read more

यमाई देवी मंदिरात कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा

मोडनिंब (ता. माढा) येथील श्री यमाई देवी मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवाची शनिवारी दिंडी प्रदक्षिणा व काल्याच्या...

Read more

डीजे-डॉल्बीचा अतिरेक रोखण्यासाठी लोकसहभागातून जनजागृती गरजेची-हेमंत पाटील

    पुणे - सण-उत्सवांमध्ये रूढ झालेल्या डीजे, डॉल्बी आणि कर्कश ध्वनिक्षेपणासारख्या पद्धती एका दिवसात बंद करणे व्यवहार्य नसले, तरी...

Read more

यमाई देवी ट्रस्टतर्फे महिलांसाठी तीर्थक्षेत्र देवदर्शन यात्रेचे आयोजन

  मोडनिंब (ता. माढा) येथील श्री यमाई देवी ट्रस्टच्या वतीने श्रावण मासानिमित्त महिलांसाठी तीर्थक्षेत्र देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले. या...

Read more

डॉ . कुलकर्णी यांची खेळाडूं विषयी  संवेदनशिलता

  श्रीपूर - सध्या श्रीपूर ता. माळशिरस येथे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर  कारखान्यातील कामगारांचा प्रशांत क्रिडा महोत्सव सुरु आहे...

Read more

आर्या कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये रक्तदान शिबिर व वृक्षरोपनाचे आयोजन

टेंभुर्णी - येथील आर्या कॉलेज ऑफ फार्मसी व विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी मा.आमदार बबनदादा शिंदे यांच्या...

Read more
Page 97 of 393 1 … 96 97 98 … 393

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!