Thursday, July 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मध्य रेल्वेचा ठाणे येथे ६३ तास, सीएसएमटी येथे ३६ तासांचा विशेष ब्लॉक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 30, 2024
in railway
0
मध्य रेल्वेचा ठाणे येथे ६३ तास, सीएसएमटी येथे ३६ तासांचा विशेष ब्लॉक
0
SHARES
63
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिनांक ३०/३१.५.२०२४ च्या मध्यरात्री (गुरुवार/शुक्रवारी रात्री) ते दि. ०२.६.२०२४ च्या दुपारपर्यंत प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरण/विस्ताराच्या संदर्भात मध्य रेल्वे ठाणे येथे ६३ तासांचा विशेष ब्लॉक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३६ तासांचा विशेष ब्लॉक परिचालीत करणार आहे.

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग ठाणे येथे प्लॅटफॉर्म क्रमांक ५/६ च्या रुंदीकरणासाठी ६३ तासांचा विशेष ब्लॉक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २४ डब्यांच्या गाड्या बसवण्याच्या प्लॅटफॉर्म १०/११ च्या विस्तारासंदर्भात नॉन इंटरलॉकिंग (NI) कामांसाठी ३६ तासांचा विशेष ब्लॉक चालवणार आहे. दि. ३०/दि. ३१.५.२०२४ च्या मध्यरात्री (गुरुवार/शुक्रवारी रात्री) ते दुपार दि.०२.६.२०२४ पर्यंत

ब्लॉकचे तपशील खालीलप्रमाणे

अ. ब्लॉक १ – ठाणे येथे ६३ तासांचा विशेष ब्लॉक (डाऊन जलद मार्गिका)
ब्लॉक दिनांक आणि कालावधी: दि. ३०/दि.३१.०५.२०२४ (गुरुवार/शुक्रवार मध्यरात्री) ००.३० वाजता ते दि. ०२.०६.२०२४ (रविवार दुपारी) १५.३० वाजेपर्यंत = ६३ तास

ब्लॉक विभाग

अप धीमी मार्गिका : कलवा (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि क्रॉसओव्हर्ससह) ते ठाणे (सर्व क्रॉसओव्हर्ससह)

डाऊन जलद मार्गिका : ठाणे (सर्व क्रॉसओव्हर्ससह) ते कळवा (सर्व क्रॉसओव्हर्ससह)

अप जलद मार्गिका : कलवा (सर्व क्रॉसओव्हर्ससह) ते ठाणे (सर्व क्रॉसओव्हर्ससह)

B. ब्लॉक २ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३६ तासांचा विशेष ब्लॉक

ब्लॉक दिनांक : दि. ३१.५.२०२४/दि.०१.६.२०२४ (शुक्रवार/शनिवार मध्यरात्री) च्या ००.३० वाजता ते दि. ०२.६.२०२४ (रविवार दुपारी) १२.३० वाजेपर्यंत – ३६ तास

ब्लॉकचा कालावधी

डाऊन जलद मार्गिका : ००.३० वाजता (गुरुवार/शुक्रवारी रात्री) ते १५:३० वाजता (रविवार)

६३ तास

अप धीमी मार्गिका: ००.३० तास (गुरुवार/शुक्रवारी रात्री) ते १२:३० तास (शुक्रवार )

१२ तास

ब्लॉक विभाग

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सहीत) आणि वडाळा रोड (वगळून) दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सह) आणि भायखळा (वगळून) दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (यासह) आणि भायखळा (वगळून) दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्ग

ब्लॉक दरम्यान उपनगरीय गाड्यांवर परिणाम

 

उपनगरीय सेवा रद्द

ब्लॉक कालावधीत ९३० उपनगरीय सेवा खालीलप्रमाणे रद्द केल्या जातील

दि.३१.५.२०२४ (शुक्रवार) रोजी १६१ सेवा रद्द केल्या जातील.

दि.०१.६.२०२४ (शनिवार) रोजी ५३४ सेवा रद्द केल्या जातील.

दि.०२.६.२०२४ (रविवार) रोजी २३५ सेवा रद्द केल्या जातील.

उपनगरीय सेवा रद्द

ब्लॉक कालावधीत ४४४ उपनगरीय सेवा खालीलप्रमाणे रद्द केल्या जातील

दि.३१.५.२०२४ (शुक्रवार) रोजी ७ सेवा रद्द केल्या जातील.

दि.०१.६.२०२४ (शनिवार) रोजी ३०६ सेवा रद्द केल्या जातील

दि.०२.६.२०२४ (रविवार) रोजी १३१ सेवा रद्द केल्या जातील.

उपनगरीय सेवा रद्द

ब्लॉक कालावधीत ४४६ उपनगरीय सेवा खालीलप्रमाणे कमी होतील

दि. ०१.६.२०२४ (शनिवार) रोजी ३०७ सेवा रद्द केल्या जातील.

दि.०२.६.२०२४ (रविवार) रोजी १३९ सेवा रद्द केल्या जातील.

मध्य रेल्वेने सर्व आस्थापनांना विनंती केली आहे की या दिवशी प्रवाशांची संख्या कमी करण्यासाठी त्यांच्या संबंधित कर्मचाऱ्यांना घरून किंवा इतर कोणत्याही संभाव्य मार्गाने काम करण्याची संधी द्यावी. मध्य रेल्वेने प्रवाशांना या दिवसांत प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी आवश्यक असेल तेव्हाच प्रवास करावा असे आवाहन केले आहे.

हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या सुधारणा आणि फायद्यासाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, त्यामुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.

Post Views: 45
Previous Post

समाज परिवर्तन करण्यासाठी शिक्षकांनी संशोधन करणे गरजेचे: डॉ. धुमाळ

Next Post

बुरकाधारी महिलांनी शहरातील दोन सोन्याच्या दुकानांमध्ये हातचलाखी करत सुमारे सव्वा लाखाचे १८.७५ ग्रॅम दागिन्यांची चोरी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
बुरकाधारी महिलांनी शहरातील दोन सोन्याच्या दुकानांमध्ये हातचलाखी करत सुमारे सव्वा लाखाचे १८.७५ ग्रॅम दागिन्यांची चोरी

बुरकाधारी महिलांनी शहरातील दोन सोन्याच्या दुकानांमध्ये हातचलाखी करत सुमारे सव्वा लाखाचे १८.७५ ग्रॅम दागिन्यांची चोरी

ताज्या बातम्या

सोलापुरात रंगला शाहिरी महोत्सव

July 30, 2026

सोलापुरात जपली जातेय जुनी म्हशी पळविण्याची परंपरा

July 30, 2026

यादवांना आठवले म्हणाले की आमच्यात या

July 30, 2026

राहल गांधींचा माईक बंदचा व्हिडीओ होतोय व्हायरल

July 30, 2026

पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग परिसरात काही महिलांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले

July 30, 2026

आसामच्या पुरात जीवावर खेळ बाबाने वाचविले तीन बाळांचे प्राण

July 30, 2026

बोलले असे की झाला नेटकर्यांचा हल्लाच

July 30, 2026

विरोधकांना चक्क शब्दाने झोडपले

July 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1013538

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!