Sunday, October 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाच्या अध्यक्षपदी शरणराज केंगनाळकर

तरुण भारतbyतरुण भारत
March 29, 2026
in editor
0
मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाच्या अध्यक्षपदी शरणराज केंगनाळकर

oplus_140509186

0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाच्या अध्यक्षपदी शरणराज केंगनाळकर तर कार्याध्यक्षपदी विजय कुलथे यांची निवड करण्यात आली. महामंडळाची बैठक शनिवारी सायंकाळी वीरशैव भवन कार्यालय येथे झाली.

प्रारंभी महात्मा बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील, सचिव बसवराज सावळगी, उपाध्यक्ष केदार वनारोटे, खजिनदार अनिल परमशेट्टी, ट्रस्टी रेवणसिद्ध आवजे, गणेश चिंचोळी, आनंद मुस्तारे, सुदीप चाकोते, सिद्धेश थोबडे, माजी अध्यक्ष राजाभाऊ आलुरे,

सचिन शिवशक्ती, आनंद मुस्तारे, प्रिया बसवंती, विजयकुमार बमगुंडे, प्राचार्य विद्यानंद स्वामी, नितीन कुलकर्णी, बसवराज बगले, गौरव जक्कापुरे, मनोज कलशेट्टी, गिरीश मंद्रूपकर, राम वाकसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महामंडळाचे नूतन अध्यक्ष शरणराज केंगनाळकर म्हणाले, जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती सोलापुरात मोठ्या प्रमाणावर व्हावी याकरिता महामंडळाकडून यंदा अधिक जोमाने प्रयत्न करण्यात येणार आहेत. या जयंती उत्सवात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असून सोलापूरकरांनी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही नूतन अध्यक्ष शरणराज केंगनाळकर यांनी याप्रसंगी केले. नूतन कार्याध्यक्ष विजय कुलथे म्हणाले, महात्मा बसवेश्वर महाराजांचा विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीची वेळ रात्री १२ पर्यंत वाढवून मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही नूतन कार्याध्यक्ष विजय कुलथे यांनी सांगितले. ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील यांनी प्रास्ताविक तर आनंद मुस्तारे यांनी आभार प्रदर्शन केले.

Post Views: 85
Previous Post

पारंपरिक कुस्ती खेळ जपण्याबरोबर आपल्या मातीचासुद्धा मान वाढवूया – आ. सचिन कल्याणशेट्टी

Next Post

वैराग येथे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा संवाद मेळावा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
वैराग येथे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा संवाद मेळावा

वैराग येथे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा संवाद मेळावा

ताज्या बातम्या

आम्ही पुन्हा अर्थ करी समर्थ हे वाक्य सिद्ध करू

October 17, 2026

आम्ही पुन्हा अर्थ करी समर्थ हे वाक्य सिद्ध करू

October 17, 2026

बँक भरारी घेण्यासाठी सक्षम होईल

October 17, 2026

आता समर्थ बँक खऱ्या अर्थाने समर्थ करू

October 17, 2026

समर्थ बँक वाचवण्याच्या हाकेला नवी पेठेत उत्स्फूर्त प्रतिसाद

October 17, 2026

हिडीस बॅनर वर हिंदू सेनेने घेतला आक्षेप

October 17, 2026

आर्ट ऑफ लिंव्हिंगचे वैदिक होम संपन्न

October 17, 2026

बार्शी तालुक्यातील मानेगाव येथील ग्रामस्थाचा ३० ऑक्टोबरला जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा इशारा!

October 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1371654

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!