Sunday, October 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पारंपरिक कुस्ती खेळ जपण्याबरोबर आपल्या मातीचासुद्धा मान वाढवूया – आ. सचिन कल्याणशेट्टी

तरुण भारतbyतरुण भारत
March 29, 2026
in editor
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धामुळे महिला कुस्तीला नवीन ओळख मिळत आहे.स्पर्धा सोलापुरात होत असल्याचा मोठा आनंद आहे. पारंपारिक खेळ जोपासण्याबरोबरच आपल्या मातीचा सुद्धा मान वाढवूया. कुस्तीमुळे शिस्त आणि जिद्द वाढते. कुस्तीमध्ये अनेक डावपेच असतात. कुस्ती आपल्या शरीराला ताकद देते शिवाय ऊर्जाही देते. कुस्तीमुळे आपल्या संस्कृतीचे दर्शन घडते. कुस्तीमुळे आरोग्य आणि फिटनेस सुधारण्यास मदत होते ,असे प्रतिपादन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

निर्झरा केअर फाउंडेशनच्यावतीने संस्थापिका स्वाती अळळीमोरे -साखरे यांनी आयोजित केलेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शनिवारी सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते हनुमानाच्या मूर्तीचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.   

यावेळी बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोलापुरात महिला कुस्ती स्पर्धा होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच खेळाडूंच्या मदतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगितले. देशात सर्वच क्षेत्रांमध्ये आज महिलांनी आपला झेंडा फडकवलेला आहे. कुस्ती क्षेत्रात सुद्धा आता महिला मागे राहिलेल्या नाहीत. महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील कुस्ती प्रेमींनी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावरील आखाड्यात यावे ,असे आवाहनही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यावेळी बोलताना केले.

यावेळी महापौर विनायक कोंड्याल,आमदार देवेंद्र कोठे,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार,हिंद केसरी योगेश दोडके,कृषी सभापती रामप्पा चिवडशेट्टी, झेडपी सदस्य नेताजी खंडागळे,महाराष्ट्र केसरी बापूसाहेब लोखंडे सातारा, जिल्हाध्यक्ष कुस्ती सम्राट असलम काझी, महाराष्ट्र केसरी मुन्नालाल शेख बोरामणी, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, मौला शेख,  महाभारत केसरी केसरी योगेश बोंबाळे, पुणे केसरी समीर कोळेकर, उमेश सूळ, कुस्ती निवेदक यु्वराज केचे यांच्यासह आयोजक स्वाती अळळीमोरे साखरे, उद्योजक सागर कत्ते,नगरसेवक गणेश वानकर,सुधीर थोबडे, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते,नगरसेवक विनोद भोसले, नागेश खरात, डॉ. शैलेश पाटील वानकर, पंच प्रमुख दिनेश गुंड, किसन मेकाले, भीमराव बाळगे, सोमनाथ पटणे, केदार विभुते,सोमनाथ अळळीमोरे,bसुधा अळळीमोरे,मोहन पाटील यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.

 ==================

 वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ  स्पर्धेचे आयोजन 

वडील सिद्धाराम साखरे हे स्वतः ज्येष्ठ कुस्तीपटू, पोलीस अधिकारी व समाजसेवक होते. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ  निर्झरा केअर फाऊंडेशनची २०२३मध्ये स्थापना केली. “सोलापूर जिल्ह्यामध्ये कुस्तीसाठी चांगले नैपुण्य आहे. मात्र अव्वल दर्जाच्या सुविधा, आखाडे व स्पर्धांचे व्यासपीठ अभावी या खेळाडूंना अपेक्षेइतके आंतरराष्ट्रीय दर्जाचे करिअर करता येत नाही, हे लक्षात घेऊनच आम्ही निर्झरा फाऊंडेशनतर्फे कुस्तीगिरांच्या विकासासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ही महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेत आहोत.”असे निर्झरा केअर फाऊंडेशनच्या संचालिका आणि संस्थापक स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी सांगितले.

Post Views: 59
Previous Post

महाराष्ट्र महिला केसरी : ५३ किलो गटात सोलापूरच्या शिवानी करचेची सलामी 

Next Post

मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाच्या अध्यक्षपदी शरणराज केंगनाळकर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाच्या अध्यक्षपदी शरणराज केंगनाळकर

मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाच्या अध्यक्षपदी शरणराज केंगनाळकर

ताज्या बातम्या

आम्ही पुन्हा अर्थ करी समर्थ हे वाक्य सिद्ध करू

October 17, 2026

आम्ही पुन्हा अर्थ करी समर्थ हे वाक्य सिद्ध करू

October 17, 2026

बँक भरारी घेण्यासाठी सक्षम होईल

October 17, 2026

आता समर्थ बँक खऱ्या अर्थाने समर्थ करू

October 17, 2026

समर्थ बँक वाचवण्याच्या हाकेला नवी पेठेत उत्स्फूर्त प्रतिसाद

October 17, 2026

हिडीस बॅनर वर हिंदू सेनेने घेतला आक्षेप

October 17, 2026

आर्ट ऑफ लिंव्हिंगचे वैदिक होम संपन्न

October 17, 2026

बार्शी तालुक्यातील मानेगाव येथील ग्रामस्थाचा ३० ऑक्टोबरला जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा इशारा!

October 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1371555

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!