सोलापूर – शिवशाही प्रतिष्ठान आयोजित मध्यवर्ती छत्रपती संभाजी जन्मोत्सव सोहळा समिती धाराशिव. याच्या वतीने गरजवंत शाळकरी 25 मुलांना सायकल वाटप केले व रक्तदान शिबिर घेण्यात आले.
यावेळी शिवशाही प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष लखन बापू देशमुख मार्गदर्शक अभिजीत (दादा) देशमुख आमदार कैलास दादा पाटील माझी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर , प्रतिष्ठित समाजसेवक उचे सर , नगरसेवक रवी वाघमारे, प्रदीप भैय्या मुंढे, अमित उंबरे, प्रवीण माळी , पृथ्वीराज दंडनाईक, रवी मुंढे, धर्मराज सूर्यवंशी श्वेता ताई दुरुफकर , राकेश सूर्यवंशी पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट चे ceo मुकिम सिधकी विश्वाजीत देशमुख अभिराम पाटील, आदित्य पाटील, सत्यजीत शिंदे,युवा उद्योग मनोज सुरवसे , व्यंकटेश ओमसे, भवानीसिग राजपूत,चंद्रशेन सुरवसे,धनराज देशमुख महेश (काका ) सुरवसे , ओंकार झोरे, अनुराग गाडेकर ,सौरभ ढोबळे, विवेक देशमूख, श्रीराम शिंदे, अतुल ढोकर,अभिजात रोदवे , लाला बनसोडे. लिंबराज डुकरे,काका पेठे, खालील सय्यद, श्रीकांत देशमुख, अमित लाटे , सोनू बेलूरे , दासोपंत देशपांडे, मयुर देशमुख,सूरज देशमुख , बालाजी बामणे, उमाकांत कवटे. आदी उपस्थित होते

























