Friday, July 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पोलिसांसाठी ‘क्रिप्टो’ तपास प्रशिक्षण; कायदा अंमलबजावणी संस्थांसोबतची भागीदारी केली अधिक दृढ

तरुण भारतbyतरुण भारत
May 15, 2026
in editor
0
पोलिसांसाठी ‘क्रिप्टो’ तपास प्रशिक्षण; कायदा अंमलबजावणी संस्थांसोबतची भागीदारी केली अधिक दृढ
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : भारतातील सर्वात मोठी क्रिप्टो एक्सचेंज असलेल्या कॉईनडीसीएक्सने मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी आणखी एक सखोल ‘क्रिप्टो’ तपास आणि ‘व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट’ (व्हीडीए) जागरूकता कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाल्याची घोषणा केली. वेगाने विकसित होत असलेल्या व्हीडीए परिसंस्थेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्यातील ज्ञानाची दरी भरून काढण्यासाठी कायदा अंमलबजावणी संस्थांसोबत कॉईनडीसीएक्सकडून सुरू असलेल्या सहकार्याचा हा एक भाग आहे. निरंतर क्षमता-बांधणी उपक्रमांद्वारे, अधिकाऱ्यांना तांत्रिक समज आणि तपास कौशल्ये प्रदान करणे हे कॉईनडीसीएक्सचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून वाढत्या अत्याधुनिक सायबर-वित्तीय धोक्यांशी दोन हात करणे शक्य होईल.

मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात, प्रामुख्याने ‘क्रिप्टो-आधारित’ वित्तीय गुन्हे आणि आधुनिक सायबर फसवणुकीच्या गुंतागुंतीच्या स्वरूपावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान डिजिटल मालमत्ता ब्लॉकचेनवर नेमक्या कशा प्रकारे कार्यरत असतात आणि त्याद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांची वर्गवारी कशी करावी, या तांत्रिक बाबींवर विशेष भर देण्यात आला. त्याचबरोबर, वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञान-चालित वित्तीय क्षेत्रात तपासाला गती देण्यासाठी आवश्यक असणारे व्यावहारिक दृष्टिकोन आणि प्रभावी प्रतिसाद यंत्रणा यांविषयी प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, गुन्ह्यांची उकल अधिक सुलभ व्हावी या उद्देशाने क्रिप्टो एक्सचेंजेस आणि तपास यंत्रणा यांच्यामध्ये माहितीची जलद देवाणघेवाण करण्यासाठी एक मजबूत सहयोगी आराखडा विकसित करण्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली.

कॉईनडीसीएक्ससाठी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांसोबतचा हा सहभाग ही केवळ एक स्वतंत्र घटना नसून, भारताच्या वित्तीय व्यवस्थेची अखंडता जपण्यासाठी असलेल्या व्यापक वचनबद्धतेचा एक भाग आहे.

कॉईनडीसीएक्सचे सह-संस्थापक सुमित गुप्ता यांनी सांगितले, “कायदा अंमलबजावणी संस्था नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आणि डिजिटल वित्तीय व्यवस्थेतील उदयोन्मुख धोक्यांशी लढण्यासाठी आघाडीवर आहेत,” असे मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील समर्पित टीमसोबत संवाद साधणे हा एक बहुमान होता. जसजशी ही परिसंस्था विकसित होत आहे, तसतसे उद्योग क्षेत्र आणि अंमलबजावणी संस्थांमधील निरंतर सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. भारताचे डिजिटल भविष्य सुरक्षित आणि लवचिक राहावे, यासाठी आमच्याकडून सुरू असलेल्या मोठ्या आणि शाश्वत प्रयत्नांचा हा एक भाग आहे.”

हे प्रशिक्षण कॉईनडीसीएक्सच्या मुख्य तपास, अनुपालन आणि कायदेशीर तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या पथकाने प्रत्यक्ष कामकाजातील अनुभव आणि तपासाचे वास्तववादी पैलू सामायिक केले, ज्यामुळे अधिकाऱ्यांना वेगाने बदलणाऱ्या सायबर गुन्हेगारीच्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी दिशा मिळाली.

देशभरातील कायदा अंमलबजावणी संस्थांसाठी एक सक्रिय भागीदार म्हणून कार्य करण्यास कॉईनडीसीएक्स कटिबद्ध आहे. निरंतर शिक्षण, परिसंस्थेबद्दलची जागरूकता आणि तांत्रिक सहकार्याद्वारे, ही एक्सचेंज डिजिटल वित्तीय गुन्ह्यांचा मुकाबला करण्यासाठी ‘सहयोगी दृष्टिकोनाचा’ पुरस्कार करत आहे. तंत्रज्ञान जसे प्रगत होत आहे, तशीच सार्वजनिक सुरक्षा रक्षकांची क्षमता देखील त्यासोबतच वृद्धिंगत व्हावी, याची खात्री कॉईनडीसीएक्स देत आहे.

Post Views: 131
Previous Post

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

Next Post

छत्रपती संभाजी जन्मोत्सव सोहळा समिती गरजवंत शाळकरी 25 मुलांना सायकल वाटप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
छत्रपती संभाजी जन्मोत्सव सोहळा समिती गरजवंत शाळकरी 25 मुलांना सायकल वाटप

छत्रपती संभाजी जन्मोत्सव सोहळा समिती गरजवंत शाळकरी 25 मुलांना सायकल वाटप

ताज्या बातम्या

शंभर वर्षाचा ऐतिहासिक रस्ता पुन्हा खुला करावा 

शंभर वर्षाचा ऐतिहासिक रस्ता पुन्हा खुला करावा 

July 2, 2026
डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेला अभिवादन;  एमआयटी व्हीजीएस शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेला अभिवादन;  एमआयटी व्हीजीएस शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

July 2, 2026

पंढरपूरच्या कवठेकर प्रशालेवर ‘आदर्श शाळा’ पुरस्काराची मोहोर गुणवत्तेचा गौरव 

July 2, 2026
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी आणि विणकरबाग प्रभात मंडळ वतीने डॉक्टर, शेतकरी, चार्टर्ड अकाउंट दिन साजरा

लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी आणि विणकरबाग प्रभात मंडळ वतीने डॉक्टर, शेतकरी, चार्टर्ड अकाउंट दिन साजरा

July 2, 2026

ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी मानधन सन्मान योजनेंतर्गत ३१ जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

July 2, 2026
हरित वारी उपक्रमांतर्गत एक लाखांहून अधिक सीडबॉल निर्मिती;  पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

हरित वारी उपक्रमांतर्गत एक लाखांहून अधिक सीडबॉल निर्मिती;  पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

July 2, 2026

मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
यंदाच्या वर्षी श्री शेगांव गजानन महाराज पालखी शनिवार रोजी कुचन हायस्कूल येथे मुक्कामी

यंदाच्या वर्षी श्री शेगांव गजानन महाराज पालखी शनिवार रोजी कुचन हायस्कूल येथे मुक्कामी

July 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0954818

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!