Thursday, June 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांची अत्याधुनिक गारमेंट पार्क उभारण्याची घोषणा

तरुण भारतbyतरुण भारत
April 29, 2026
in editor
0
मुख्यमंत्र्यांची अत्याधुनिक गारमेंट पार्क उभारण्याची घोषणा
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सतत नऊ वर्षे युनिफॉर्म गारमेंट एक्जीबिशन भरवून सोलापूरचे नाव देशभर पोहोचविला त्या सोलापूरच्या युनिफॉर्म गारमेंट असोसिएशन ला साता समुद्रापार असलेल्या दुबई येथे गारमेंट प्रदर्शन भरविण्या करिता सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे ठोस आश्वासन कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

सोलापूर जिल्ह्यात भाजपला मिळालेल्या  घवघवीत यशाची कृतज्ञता व्यक्त करण्या साठी हरिभाई शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

सोलापूर युनिफॉर्म गारमेंट असोशियन ने दुबई येथे युनिफॉर्म गारमेंट प्रदर्शन भरविणे तसेच सोलापूरला एक अत्याधुनिक गारमेंट पार्कची उभारणी करणे तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेमार्फतच गणवेश पुरविण्याचे काम स्थानिक पातळीवर व्हावे या तीन प्रमुख मागण्या करिता सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशन ने भाजपाचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेतली आणि तशा आशयाचे निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले होते.

आता मिळालेले हे ठोस आश्वासन केवळ  आमदार सुभाष देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच अशी कर्तज्ञता असोसिएशन ने व्यक्त केली.

सतत नऊ वेळा भरविण्यात आलेल्या देशांतर्गत युनिफॉर्म गारमेंट एक्जीबिशन ला प्रचंड प्रतिसाद मिळाले आहे. युनिफॉर्म गारमेंट चे मार्केटिंग देशाबाहेर होणे गरजेचे असल्याचे मत माननीय आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली होती.

केवळ भाजपा शासनाच्या पॉलिसीमुळेच जिल्हा परिषदेच्या शालेय समिती मार्फतच गणवेश पुरवायचे किंवा वितरण करावे या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सोलापूरला  मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध झाली.

यापूर्वी युनिफॉर्म गारमेंट असोसिएशनने सोलापूर सह मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, वाराणसी अशा विविध मेट्रो सिटी मध्ये आपले युनिफॉर्म गारमेंट प्रदर्शन यशस्वीरित्या राबविले होते. त्याचेच परिणाम म्हणून गारमेंट असोसिएशनने मा.आ. सुभाष बापू देशमुख यांच्याकडे देशाबाहेर प्रदर्शन भरविण्याची योजना मांडली होती.

आमदार देशमुख यांनी वारंवार प्रयत्न करून कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा विषय मांडला होता.  त्याचेच परिणाम म्हणून की काय आज मुख्यमंत्र्यांनी युनिफॉर्म गारमेंट वितरण तसेच अत्याधुनिक गारमेंट पार्क आणि दुबईतील प्रदर्शन या तिन्ही मागण्या त्यांनी मान्य केले आहेत.

  फोटो ओळी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन व सोलापूरचे गारमेंट भेट देत असताना गारमेंट असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पवार सचिव प्रकाश पवार आणि माजी सचिव व मार्गदर्शक अमित जैन उपस्थित होते.

———————

मुख्यमंत्र्यांनी विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली ती सुरू करण्यात आली आयटी कंपन्यांची घोषणा केली त्याकरिता आत्ता नुकतेच जमिनीचे हस्तांतरण केलेले आहे. सोलापूर आता ग्लोबल मार्केटिंग कडे वळत असल्याने गारमेंट असोशियन ने आता दुबई येथे युनिफॉर्म गारमेंट एक्जीबिशन भरविण्या करिता व रेडीमेड गारमेंट पार्क बनविण्याकरिता महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Post Views: 20
Previous Post

ग्रामपंचायत इमारतीची अवस्था ‘मरणकळा’; प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतंय का?

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रम स्थळी, मार्गावर निषेध आंदोलन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रम स्थळी, मार्गावर निषेध आंदोलन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रम स्थळी, मार्गावर निषेध आंदोलन

ताज्या बातम्या

डॉ. गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी – महेश पंडीत

डॉ. गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी – महेश पंडीत

June 17, 2026
पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

June 17, 2026
औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

June 17, 2026
बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

June 17, 2026
महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

June 17, 2026

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोघांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू

June 17, 2026
खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

June 17, 2026
कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0915535

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697