Monday, April 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महापालिका निवडणुकीत माकपची २० जागांची मागणी 

तरुण भारतbyतरुण भारत
December 16, 2025
in political
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, माकप, मनसे या पक्षांची महाविकास आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. या निवडणुकीसाठी आघाडीअंतर्गत माकप २० जागांची मागणी करणार आहे, अशी माहिती माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

    दरम्यान, या संदर्भात आडम यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच सोलापुरात बैठक होऊन त्यात महाविकास आघाडी करून महापालिकेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार माकप आपल्या ताकदीनुसार २० जागांची मागणी करणार आहे. प्रभाग क्रमांक ९,१३, १४, १५, १६, १८, २२ यामध्ये माकप निवडणूक लढविणार आहे. महाविकास आघाडी अंतर्गत आमच्या पक्षाला १२ ते १४ जागा मिळतील, यापैकी सहा ते सात उमेदवार निवडून येण्याची खात्री आहे, असे नरसय्या आडम म्हणाले.

  महापालिका निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ५० टक्के जागा या नवीन चेहरे, तरुण तसेच इंजिनिअर, वकील यांच्यासाठी ठेवणार आहे. याशिवाय अन्य जागा या कामगार चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी देण्यात येणार आहे. महाविकास आघाडीला ५२ ते ५४ जागा मिळतील असा अंदाज आहे. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास महापौरपद एका वर्षासाठी करून पाच वर्षाच्या कालावधीत एकदा माकपला महापौरपदाची संधी मागू, असे नरसय्या आडम यांनी सांगितले.

    पत्रकार परिषदेला ॲड. एम. एच, शेख, व्यंकटेश कोंगारी, युसुफ मेजर, म.हनीफ सातखेड, नसीमा शेख, कामिनी आडम, नलिनी कलबुर्गी, रंगप्पा मरेड्डी, ॲड.अनिल वासम, नसीमा शेख, दत्ता चव्हाण, लिंगव्वा सोलापुरे, सुनंदा बल्ला आदी उपस्थित होते.

 

सिटू’चे महाअधिवेशन येत्या ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. या अधिवेशनात केंद्र सरकारने गत महिन्यात लागू केलेल्या चार श्रमसंहितेला विरोध दर्शनासाठी आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. काही वर्षांपूर्वी मोदी सरकारने केलेल्या शेतकरीविरोधी कायदा विरोधात नवी दिल्ली येथे शेतकऱ्यांनी सुमारे एक वर्ष आंदोलन केले. यामध्ये ७२६ जणांचा बळी गेला. या आंदोलनाची दखल घेत सरकारला कायदे मागे घेणे भाग पडले. याच धर्तीवर आता माकपतर्फे चार श्रमसंहिताविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे, असेही आडम यांनी यावेळी सांगितले. 

Post Views: 43
Previous Post

श्री मल्लिकार्जुन हायस्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन उत्साहात साजरा

Next Post

मतदार राजा जागा हो! म.न.पा मतदार याद्यात घोळच घोळ ..

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मतदार राजा जागा हो! म.न.पा मतदार याद्यात घोळच घोळ ..

ताज्या बातम्या

दिमाखात साजरी झाली भगवान परशुराम जयंती

April 19, 2026

युवक काँग्रेसच्या वतीने एक दिवसीय सत्याग्रह आंदोलन

April 19, 2026

पद्मशाली समाजाचे सुपुत्र नागेश कोंडा यांची न्यायाधीश पदी निवड झाल्याने सन्मान करण्यात आला

April 19, 2026

अक्षय तृतीया आहार अर्पणातून आत्मशुद्धीचा संदेश

April 19, 2026

अखिल भारतीय पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात उदगीर जिल्हा मागणी पालकमंत्री

April 19, 2026

महिलेला जिवे मारण्याची धमकी दिलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल

April 19, 2026

हर्षउल्हासात साजरा केला अक्षय तृतीया

April 19, 2026

प्रबोधनात्मक देखाव्यांनी भारवलेली मिरवणूक झाली सुरू

April 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0820158

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697