Saturday, July 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्रीपूर परिसरातील पिके पाऊस नसल्याने धोक्यात 

तरुण भारतbyतरुण भारत
July 10, 2026
in west maharashtra
0
श्रीपूर परिसरातील पिके पाऊस नसल्याने धोक्यात 
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

श्रीपूर – श्रीपूर व परिसरात अद्याप पर्यंत कसलाच पाऊस न पडल्याने पाण्या अभावी पिके धोक्यात  आल्याचे चित्र आहे .
जूनच्या पहिल्या आठवड्यात चालू होणारा पावसाळा सिझन निम्मा जुलै महिना संपला तरी या परिसरात कसलाच पाऊस पडला नाही त्यामुळे हाता तोंडाशी आलेली ऊस व केळी पिके पावसा अभावी वाळून जाण्याची स्थिती उद्भवली आहे .
गतवर्षाचा विचार करता शासनाने उजनी व वीर धरणाचे पाण्याचे उत्तम नियोजन करत ऐन उन्ह्याळ्यात मार्च ‘एप्रील व मे च्या मध्यापर्यंत कॅनॉल मधून पाणी सोडले होते . कॅनॉलचे पाणी बंद झाल्या बरोबर मे महिन्यात सुमारे ५ इंच ( १२५ ) मी . मी . पाऊस या परिसरात पडल्याने पिके तरली गेली व ओढ्या नाल्यांना पूर आला तसेच विहीरी व बोअरच्या पाण्याची पातळी चांगली वाढली त्या नंतरही समाधानकारक पाऊस पडल्याने विशेषत: ऊस व केळी ह्या बागायती पिकांना चांगला लाभ झाला .

यावेळीही शासनाने मागचेच धोरण राबवित मार्च,एप्रील, व मे महिन्या पर्यंत उजनी कॅनॉलला पाणी सोडले तर वीरधरणातून नियमा प्रमाणे पाण्याची आवर्तने सोडली .
यावेळी उन्हाचा तडाकाही जास्त होता त्यामुळे मे मध्ये अपेक्षित नसलेला पाऊस जून मध्ये हमखास पडेल अशी शेतकरी वर्गास आशा होती परंतू जलै महिना संपत आला तरी पाऊस नसल्याने विहीरीच्या व बो बाअरच्या पाण्याची पातळी खालावली असल्याने शेतकरी व सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे .
खरे तर पावसाची आत्ता गरज आहे नाही तर रानात उभा असलेला ऊस एकतर जनावरांच्या छावण्या साठी नाहीतर पाण्या अभावी जळून जाण्याची शक्यता आहे . याचा फटका जसा शेतकरी वर्गास बसणार आहे तसा कारखान्यासही बसणार आहे . स्पर्धेच्या युगात एकतर सर्वच काररवान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली आहे अशा परिस्थितीत पूर्ण क्षमतेने कारखाने चालविणे तारेवरची कसरत ठरणार आहे . तर कमी कालावधी कारखाने चालल्या मुळे रोजगाराचा प्रश्न आ वासून पुढे  उभारणार आहे .
*शेतकर्यां पुढे दुहेरी संकट*               यावेळी पावसाने ओढ दिल्याने रानातील पिके कशी वाचवायची ही विवंचना आहे . तर मागील एक ते दीड महिन्या पूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणावर आलेल्या वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा व ऊस पिके उद्धस्त झाल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले . व आता कसलाच पाऊस नसल्याने धोका निर्माण झाला आहे . एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चाक नैसर्गिक आपत्ती मुळे रुतल्याने आर्थिक गती मंदावले असल्याची स्थिती निर्माण झाली आहे .
Post Views: 16
Previous Post

गारवाड येथील सुळकी ,तुकाईदेवी मंदिरात चोरी; 19 हजाराचे देवीचे टोप चोरीला

Next Post

वाळू चोरी व सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वाळू चोरी व सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

ताज्या बातम्या

बी-टूच्या निर्णयानंतर चाळींमध्ये फटाक्यांची आतषबाजी

बी-टूच्या निर्णयानंतर चाळींमध्ये फटाक्यांची आतषबाजी

July 10, 2026

पंढरपूर–लोणंद रेल्वे मार्गाला गती; शेतकरी, नागरिकांच्या प्रश्नांवर थेट चर्चा

July 10, 2026

समाज कल्याण विभागातील विस्तार अधिकाऱ्यांचा पदभार गायकवाड अन् रणदिवेंकडे निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकतेची मागणी

July 10, 2026

समाज कल्याण विभागातील विस्तार अधिकाऱ्यांचा पदभार गायकवाड अन् रणदिवेंकडे 

July 10, 2026
यमाईतांडा येथे अवैध गावठी दारू अड्ड्यांवर छापे; लाखोंचे रसायन जप्त, ५ आरोपींवर गुन्हे दाखल!

यमाईतांडा येथे अवैध गावठी दारू अड्ड्यांवर छापे; लाखोंचे रसायन जप्त, ५ आरोपींवर गुन्हे दाखल!

July 10, 2026

कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर; भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना मिळणार पाच तास वीजपुरवठा 

July 10, 2026

धनश्री महिला पतसंस्थेच्या कर्जदारास चेक बाऊन्ससमध्ये शिक्षा कायम, आरोपीची तुरुंगात रवानगी

July 10, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0968877

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!