Sunday, April 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी माढ्यात घेण्याची मागणी

तरुण भारतbyतरुण भारत
January 18, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माढा : जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी माढ्यातच घेतली पाहिजे ही मागणी पुढे आली असुन माढ्याच्या नगराध्यक्षा ॲड मीनल साठे आणि संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदाळे यांनी दोन वेगवेगळ्या निवेदनाद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.

      गेल्या दोन विधानसभा निवडणुकी पासून  जागेची अडचण पुढे करून मतमोजणी ही पणन महामंडळाचे गोदामात कुर्डूवाडी येथे होत आहे या ठिकाणी होत असलेल्या मतमोजणीस माढेकरांचा विरोध आहे कारण या प्रकारातून माढ्याचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न प्रशासन करत आहे अशी माढेकरांची भावना आहे 

माढा हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी पहिल्यापासूनच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी होत आलेली आहे. परंतु या वेळी मतमोजणी इतरत्र होण्याचे संकेत मिळत असल्याने या गोष्टीचा तीव्र निषेध व्यक्त करत  निवडणुकीची मतमोजणी माढ्यातच घेण्यासाठी माढा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा अॅड मीनलताई साठे व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने वेगवेगळी  दोन निवेदन माढा करमाळाच्या उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड व तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे यांना देण्यात आले आहे. त्या निवेदनात असे म्हटले आहे की. आगामी होत असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी ही पहिल्यापासून माढा शहरातच होत आहे.

परंतु आता ही मतमोजणी इतरत्र हलवण्याचा घाट प्रशासनाने घातला असल्याचे कळते आहे तरी माढा शहरासह परिसरातील जनतेच्या भावनांचा विचार करून ही मतमोजणी माढा येथे घेण्याची  मागणी करण्यात आली आहे. आमची मागणी मान्य न झाल्यास या गोष्टीसाठी आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणारा इशारा देण्यात आला आहे यावेळी नगराध्यक्षा अॅड मीनल साठे उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदाळे, देविदास खरात, नाना साठे, उमेश साठे, वेदांत साठे, सचिन साबळे, सुधीर लंकेश्वर, मुन्ना बागवान, रमेश थोरात, रवी जगदाळे, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.

Post Views: 41
Previous Post

देशाच्या जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान मोलाचे : डॉ. तांबोळी

Next Post

नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचा माजी नगरसेवक उत्तम गायकवाड यांच्या हस्ते सत्कार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचा माजी नगरसेवक उत्तम गायकवाड यांच्या हस्ते सत्कार

ताज्या बातम्या

मंद्रूप ग्रामपंचायतचा अजब कारभार; नवीन शौचालयाला कुलुप लावून केले बंद

मंद्रूप ग्रामपंचायतचा अजब कारभार; नवीन शौचालयाला कुलुप लावून केले बंद

April 26, 2026
आर्या पिंपळनेरमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात; १५०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

आर्या पिंपळनेरमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात; १५०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

April 26, 2026
खा. प्रणिती शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद

खा. प्रणिती शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद

April 26, 2026
मनोहर मामाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; तीन दिवसाची पोलीस कोठडी

मनोहर मामाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; तीन दिवसाची पोलीस कोठडी

April 26, 2026
‘किंगमेकर’ आता विधीमंडळात धडकणार? चंद्रकांतदादांनी दिलेलं ‘ते’ घड्याळ आणि मुख्यमंत्र्यांच्या हातातील ‘गिफ्ट’

‘किंगमेकर’ आता विधीमंडळात धडकणार? चंद्रकांतदादांनी दिलेलं ‘ते’ घड्याळ आणि मुख्यमंत्र्यांच्या हातातील ‘गिफ्ट’

April 26, 2026
न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र

न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र

April 26, 2026
रेणुका महागांवकर यांचा हृदयस्थ काव्यसंग्रह हृदयात स्थिरावणारा आहे –  कवी अशोक नायगांवकर

रेणुका महागांवकर यांचा हृदयस्थ काव्यसंग्रह हृदयात स्थिरावणारा आहे –  कवी अशोक नायगांवकर

April 26, 2026

मंठा येथील कृषी सेवा केंद्र चालकांचा बेमुदत बंद आंदोलन

April 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0830096

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697