Tuesday, May 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सापटणे तलावासाठी पाणी सोडण्याची मागणी; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

तरुण भारतbyतरुण भारत
May 5, 2026
in editor
0
सापटणे तलावासाठी पाणी सोडण्याची मागणी; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टेंभुर्णी – सापटणे परिसरातील पाण्याच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर आज उजनी धरण उपविभागीय अभियंता, टेंभुर्णी यांना शेतकरी बांधवांच्या वतीने तातडीचे निवेदन देण्यात आले. सापटणे, तांबवे, वेगेगाव या गावांतील हजारो हेक्टरवरील ऊस पिक पाण्याअभावी जळू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सध्या सापटणे तलाव पूर्णपणे कोरडा पडला असून गावकरी व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरूनही शासनाकडून पाणी सोडले जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ही बाब शेतकऱ्यांवर उघड अन्याय असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

भाजपा ॲग्रीकॉस किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच तांबवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मा. राजाभाऊ खटके-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा प्रतिनिधीमंडळाने उपविभागीय अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, निमगाव तलावातून ओव्हरफ्लो पाणी तसेच DY-2 शिडशिंगे व DM-4 पिंपळनेर येथून मोठ्या दाबाने पाणी सोडून सापटणे तलाव तातडीने पूर्ण क्षमतेने भरून द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, मागणीची तातडीने दखल न घेतल्यास हजारो शेतकऱ्यांसह उजनी धरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. संभाव्य परिस्थितीस शासन जबाबदार राहील, असा ठाम इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

या निवेदनामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता असून, पाणीप्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post Views: 12
Previous Post

संभाजी आरमारच्या वतीने चौरंग शिक्षेची मागणी करत नराधमाला तुडविले पायाने

Next Post

बस स्टॉप समोर डंपरची एसटी बसला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
बस स्टॉप समोर डंपरची एसटी बसला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

बस स्टॉप समोर डंपरची एसटी बसला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

श्री शेखागौरी यात्रेनिमित्त १ हजार लिटर मोफत लिंबू सरबत वाटप

श्री शेखागौरी यात्रेनिमित्त १ हजार लिटर मोफत लिंबू सरबत वाटप

May 5, 2026
लायन्सच्या अध्यक्षपदी प्रशांत रायचुरे, खजिनदारपदी प्रा.निलेश नागणे

लायन्सच्या अध्यक्षपदी प्रशांत रायचुरे, खजिनदारपदी प्रा.निलेश नागणे

May 5, 2026
पटसंख्या वाढ, मिशन स्कॉलरशिप आणि निपुण महाराष्ट्रवर भर

पटसंख्या वाढ, मिशन स्कॉलरशिप आणि निपुण महाराष्ट्रवर भर

May 5, 2026
पोलीस उपनिरीक्षक युवराज गवळी यांचा सन्मान

पोलीस उपनिरीक्षक युवराज गवळी यांचा सन्मान

May 5, 2026
शुक्ल यजुर्वेदीय संस्थेच्या विश्वस्त पदी चिंतामणी कुलकर्णी यांची निवड

शुक्ल यजुर्वेदीय संस्थेच्या विश्वस्त पदी चिंतामणी कुलकर्णी यांची निवड

May 5, 2026
विद्यामंदिरच्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा- आयुक्त महेश चोथे

विद्यामंदिरच्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा- आयुक्त महेश चोथे

May 5, 2026
वारकरी शिक्षण संस्था चालकांच्या अध्यक्षपदी हभप सुधाकर महाराज इंगळे

वारकरी शिक्षण संस्था चालकांच्या अध्यक्षपदी हभप सुधाकर महाराज इंगळे

May 5, 2026
रुद्रशक्ती गुरुकुलचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

रुद्रशक्ती गुरुकुलचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

May 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0846787

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697