Tuesday, June 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

निर्मल वारी – हरित वारी अभियानात  उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचा वृक्षस्नेही म्हणून गौरव

तरुण भारतbyतरुण भारत
June 30, 2026
in west maharashtra
0
निर्मल वारी – हरित वारी अभियानात  उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचा वृक्षस्नेही म्हणून गौरव
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
देहू : वृक्षदाई प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू यांच्या वतीने आयोजित ‘निर्मल वारी – हरित वारी’ अभियानांतर्गत वटपौर्णिमेच्या निमित्ताने वटवृक्ष लागवड व वृक्षपूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
       संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. शिवाजीराव महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देहू परिसरात मोठ्या प्रमाणावर वडाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांतर्गत हजारो वडाच्या रोपांची लागवड करण्यात येत असून, हरित महाराष्ट्राच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले.
यावेळी पर्यावरण संरक्षणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला लोकप्रतिनिधींचा ‘वृक्षस्नेही’ म्हणून सन्मान करण्यात आला. यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर तथा पर्यावरण रक्षक ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पर्यावरण विषयक कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांना सन्मानपत्र व संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा प्रदान करून यथोचित सन्मान करण्यात आला.
यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते वडाच्या रोपांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.
या कार्यक्रमास नवी मुंबईच्या महापौर सौ. सुजाताताई पाटील, पुणे महानगरपालिकेच्या महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे, पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर, देहूच्या नगराध्यक्षा सौ. पूजाताई दिवटे, पोलीस उपायुक्त सौ. श्वेताताई खेडकर, सौ. सारिकाताई शेळके तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 10
Previous Post

महिलांनी आधी वडाच्या झाडाचे केले पूजन आणि नंतर केले त्या निर्णयाचे स्वागत

Next Post

एकता महिला मंच’चा कौतुकास्पद उपक्रम: शेळगाव येथे महिलांनी घेतली वटवृक्ष संगोपनाची शपथ!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
एकता महिला मंच’चा कौतुकास्पद उपक्रम: शेळगाव येथे महिलांनी घेतली वटवृक्ष संगोपनाची शपथ!

एकता महिला मंच'चा कौतुकास्पद उपक्रम: शेळगाव येथे महिलांनी घेतली वटवृक्ष संगोपनाची शपथ!

ताज्या बातम्या

अंजली कोकणे हिचे नेट  परीक्षेत यश 

अंजली कोकणे हिचे नेट  परीक्षेत यश 

June 30, 2026
राष्ट्रीय योंगमुडो पंच परीक्षेत सोलापूरच्या रुद्रशक्ती गुरुकुलच्या सहा विद्यार्थिनींचे यश

राष्ट्रीय योंगमुडो पंच परीक्षेत सोलापूरच्या रुद्रशक्ती गुरुकुलच्या सहा विद्यार्थिनींचे यश

June 30, 2026
डब्ल्यू.आय.टी. मध्ये  ‘इंटेलिजंट हायड्रॉलिक सिस्टिम्स सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन

डब्ल्यू.आय.टी. मध्ये  ‘इंटेलिजंट हायड्रॉलिक सिस्टिम्स सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन

June 30, 2026
लिखित नामजप हे भक्ती मार्गातील सर्वश्रेष्ठ साधना आहे – विष्णू कारमपुरी (महाराज) 

लिखित नामजप हे भक्ती मार्गातील सर्वश्रेष्ठ साधना आहे – विष्णू कारमपुरी (महाराज) 

June 30, 2026

नसरापूर प्रकरणात न्यायाचा विजय; नराधमाला फाशीची शिक्षा

June 30, 2026
कैलासवासी लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशालेत वृक्ष वाटप 

कैलासवासी लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशालेत वृक्ष वाटप 

June 30, 2026
तालुक्यात आद्रा नक्षत्राची दमदार हजेरी,लांबलेली पेर होणार ,शेतकरी सुखावला

तालुक्यात आद्रा नक्षत्राची दमदार हजेरी,लांबलेली पेर होणार ,शेतकरी सुखावला

June 30, 2026

पिलीव परीसरात खरिपाच्या आशा पल्लवित माञ दमदार वरुणराजाची अपेक्षा

June 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0949240

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697