अकलुज – धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक बागेचीवाडी ९चारी येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी यांची जयंती साजरी करून महाराजांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी भाजप नेते अमरसिंह देशमुख सचिन शिंदे रणजित गायकवाड माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष कृष्णा लावंड शिवाजीराव घोडके सुधीर पवार गणेश इंगळे अक्षय चौगुले सागर मोहिते प्रदीप मुळीक बागेची वाडीचे उपसरपंच राहुल वाघ सदस्य रियाज शेख बाळासाहेब भोसले संजय कांबळे दादासाहेब सूर्यवंशी अमरभैया जाधव दीपक कणसे बागेची वाडी गावचे बाळू चव्हाण यांच्या सह अनेक शिवशंभू प्रेमी उपस्थित होते .

























