Tuesday, October 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जि.प.शाळांत ‘ डीएचओंचा आरोग्याचा रिअँलिटी चेक’

तरुण भारतbyतरुण भारत
August 26, 2026
in solapur
0
जि.प.शाळांत ‘ डीएचओंचा आरोग्याचा रिअँलिटी चेक’
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात प्रभावीपणे होत आहे का, याची पाहणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांनी मार्डी व बानेगाव येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देत आरोग्य व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीतील बदलांवरही यावेळी भर देण्यात आला.
राज्याचे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली ही पाहणी करण्यात आली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ६ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची वैद्यकीय पथकांकडून नियमित आरोग्य तपासणी केली जाते. या तपासण्या नियोजित वेळेत होत आहेत का, विद्यार्थ्यांना आवश्यक उपचार मिळत आहेत का आणि गंभीर स्वरूपाच्या आरोग्य समस्यांवर संदर्भ सेवा उपलब्ध करून दिली जात आहे का, याची माहिती डॉ. कोपुरवाड यांनी घेतली.
तपासणीदरम्यान एखादा आजार किंवा आरोग्यविषयक समस्या आढळल्यास त्यावर विलंब न करता उपचार सुरू करावेत तसेच आवश्यकतेनुसार संबंधित विद्यार्थ्याला पुढील उपचारासाठी संदर्भित करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी आरोग्य पथकांना दिल्या. विद्यार्थ्यांच्या आरोग्य नोंदी अद्ययावत ठेवण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा समन्वयक प्रदीप नामदे, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चौकट
‘जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास ठेवा’
कुष्ठरोग विभागाचे सहसंचालक डॉ. मोहन शेगर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतल्याचा स्वतःचा अनुभव सांगत त्यांनी परिस्थिती कोणतीही असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मोठी स्वप्ने साकार करता येतात, असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
चौकट
मोबाईलपासून मैदानी खेळांकडे वळण्याचा सल्ला
विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, संतुलित आहार, योगासने आणि नियमित मैदानी खेळांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. मोबाईल आणि दूरचित्रवाणीच्या अतिवापरामुळे होणारे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम लक्षात घेता विद्यार्थ्यांनी ‘डिजिटल डिटॉक्स’ला प्राधान्य देऊन स्क्रीन टाइम कमी करावा, असा सल्लाही यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपूरवाड यांनी दिला.
चौकट
उच्च जोखमीच्या गर्भवतीचीही गृहभेट
मार्डी येथील एका उच्च जोखमीच्या गर्भवती मातेच्या घरी आरोग्य पथकाने भेट देऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. तिच्या आरोग्यस्थितीवर नियमित लक्ष ठेवण्याबरोबरच आवश्यक सेवा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसोबतच गावातील माता-बाल आरोग्य व्यवस्थेचाही प्रत्यक्ष आढावा या दौऱ्यात घेण्यात आला.
Post Views: 157
Previous Post

समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर; खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी

Next Post

मिडिया मास्टर पुस्तकाचे प्रकाशन महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते झाले #solapurnews #news

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मिडिया मास्टर पुस्तकाचे प्रकाशन महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते झाले #solapurnews #news

ताज्या बातम्या

भाळवणी येथे सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण वर्ग संपन्न

भाळवणी येथे सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण वर्ग संपन्न

October 11, 2026

पोलिसांची बदनामी भोवली! आंदोलक महिलेसह दोन वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल

October 11, 2026

झेडपीत पदाधिकारी नॉट रिचेबल ६६ हजारांचा खर्च पाण्यात?

October 11, 2026

ज्योत आणण्याच्या नावाखाली हुल्लडबाजी; पोलिसांचा दणका

October 11, 2026
सांगोला तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न 

सांगोला तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न 

October 11, 2026
घटस्थापनेच्या दिवशी गरीब, मध्यमवर्गीय आणि गरजू हजारो कुटुंबांना अल्पदरात १० हजारहून अधिक लिटर गोडेतेल वाटप

घटस्थापनेच्या दिवशी गरीब, मध्यमवर्गीय आणि गरजू हजारो कुटुंबांना अल्पदरात १० हजारहून अधिक लिटर गोडेतेल वाटप

October 11, 2026

हैद्रा दर्ग्यास कुठलाही निधी दिला नाही > जनमेजयराजे भोसले

October 11, 2026

ऐन दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात पाणी नसल्यामुळे ऊस कसा वाचायचा, चांगल्या दराचीही अपेक्षा

October 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1351602

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!