Sunday, April 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जिल्हास्तरीय शंकरा आयडॉल व विविध कलादर्शन गायन व डान्स स्पर्धा 

तरुण भारतbyतरुण भारत
January 15, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सालाबादप्रमाणे नवीन वर्षाच्या अनुषंगाने तसेच शंकरदादा वाघमारे संगीत विशारद यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शंकरा संगीत विद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आले होत्या. या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, सातारा, बारामती, अकलूज, माळशिरस, म्हसवड या ठिकाणाहून स्पर्धकांनी आपली नोंद केली होती. 

या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व कलाकार हे चुरशीचे होते. शंकर वाघमारे यांचा या स्पर्धे मागचा एकच हेतू आहे की, सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुका या ठिकाणी संगीत विषयाचा प्रसार व्हावा व घरोघरात, शाळेत संगीत विषय शिकवला जावा. या हेतूमुळे सालाबदाप्रमाणे गायन स्पर्धा, डान्स स्पर्धा याचे आयोजन करण्यात येत असते. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माजी आमदार राजाभाऊ राऊत, तहसीलदार एफ.आर. शेख, नूतन नगराध्यक्षा तेजस्विनीताई कथले. मार्केट कमिटीचे सभापती विजय गरड तसेच शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर, संगीत अलंकार बाळासाहेब गरड, बाबासाहेब कापसे, डॉ. विनोद भालेराव, ऍड. अविनाश गायकवाड, संदीप अलाट अण्णासाहेब लोंढे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे, उद्योजक महेश यादव, माजी शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे स्पर्धेसाठी लाभलेले हे प्रमुख पाहुणे होते. या सर्व पाहुण्यांचे शंकरदादा वाघमारे व त्यांच्या सौ. पत्नी वृक्षाली वाघमारे व विद्यालयाच्या सर्व टीमकडून सर्व पाहुण्यांचे संविधान ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून ज्यांचे महाराष्ट्रभर गाजलेले गीत ‘पावन जेवलाव का पाटलाचा बैलगाडा’ अशा अनेक लोकगीतांनी नावाजलेले प्रसिद्ध गायिका राधाताई खुडे यांचाही संविधान परत देऊन सन्मान करण्यात आला. या सर्व  मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजनन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रम दुपारी सुरु करण्यात आला. या स्पर्धेमध्ये ५५ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचा निकाल  रात्री देण्यात आला व या सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात  आले.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहणारे उत्कृष्ट असे परीक्षण गायन स्पर्धेसाठी निहाल शेख यांनी परीक्षण केले.

तसेच साजिद बागवान यांनी डान्स स्पर्धेसाठी परीक्षण केले. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

शंकरा संगीत विद्यालयाचे सर्व टीम- निलेश वाघमारे, नागराज वाघमारे, भालचंद्र राजगुरु, राजेंद्र बेले, हमने, संदीप अलाट, राहुल बोकेफोडे, क्षितीज नेवरे, राजाभाऊ लोखंडे व सर्व विद्यार्थी यांनी सहकार्य व परिश्रम करुन या स्पर्धा पार पाडल्या. शंकरा आयडॉलमध्ये विजयी झालेल्या स्पर्धक पुढीलप्रमाणे-  डान्स स्पर्धक प्रथम पारितोषिक- १) स्नेहल विधाते- सोलो लावणी व विभागून धनगरी नृत्य ग्रुप डान्स. द्वितीय- सानिका भागवत सोलो नृत्य विभागून ऐश्वर्या लोंढे सोलो नृत्य. तृतीय-  दिव्या मागडे विभागून कृष्णा तुंबारे. उत्तेजनार्थ- शौर्य ढेले विभागून मानवी वाघमारे. 

विजयी गायन स्पर्धेमधील- प्रथम- स्तुती राजू लोखंडे विभागून प्रणिता वाळके. द्वितीय- हर्षदा पवार विभागून प्रसाद उलांडे. तृतीय- प्रशांत वाघमारे विभागून उस्मान कोतवाल. उत्तेजनार्थ- श्रेया बोरा विभागून मयंक जेगावकर.

Post Views: 57
Previous Post

झाडी गावात ‘एकता महिला मंचा’चा धमाका; हळदी-कुंकू आणि खेळांच्या रंगतदार स्पर्धा

Next Post

अतिरिक्त आयुक्तांच्या आश्वासनानंतर अखेर बहिष्कार घेतला मागे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अतिरिक्त आयुक्तांच्या आश्वासनानंतर अखेर बहिष्कार घेतला मागे

ताज्या बातम्या

विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये रोबोटिक्स व AI शिक्षण उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

April 26, 2026

भोकरदन मध्ये अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात आला

April 26, 2026

पारध येथे पोलिसांनी एकूण ७९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .

April 26, 2026

ईटमध्ये राष्ट्रवादीचे देशमुख व भाजपाचे गिते या दोन गटात राडा

April 26, 2026

आदर्श विकास घडविणार पालकमंत्री गोरे

April 26, 2026

भावगंधित व्यक्तिमत्वे या ग्रंथास डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅदमी चा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

April 26, 2026

उषा कुलकर्णी यांचे दुःखद निधन

April 26, 2026

सांस्कृतिक सावल्या समीक्षण ग्रंथास प्रा. रसूल सोलापुरे संस्थेचे साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर

April 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0831709

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697