Saturday, August 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तुमचं सरकार आणा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या : आंदोलनस्थळी सामान्य महिलेचा रोहित पवारांना सल्ला

तरुण भारतbyतरुण भारत
June 14, 2026
in solapur
0
तुमचं सरकार आणा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या : आंदोलनस्थळी सामान्य महिलेचा रोहित पवारांना सल्ला
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – रोहित पवार तुम्ही अन्नत्याग केल्या सारखंवाटत नाही.. तुमचं सरकार आणा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असा सल्ला एक सर्वसामान्य महिलेने आंदोलनस्थळी रविवारी रोहित पवार यांना दिला. दरम्यान या सर्वसामान्य महिलेने दिलेल्या या सल्याचीच दिवसभर आंदोलनस्थळी चांगलीच चर्चा रंगलेली दिसून आली.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आमदार रोहित पवार यांनीपंढरपूरात सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा रविवारी तिसरा दिवस आहे. आमदार पवार यांच्याआंदोलनाला राज्यभरातील शेतकऱ्यांकडून तसेच विविध पक्षांच्या नेते, पदाधिकाऱ्यांकडून जसा पाठिंबा मिळालया हवा तसा अजून मिळताना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवारगट) पक्षाचे राज्यभरातील नेते तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील वेळ मिळेल तसे सवडीने येथे येवून त्यांना पाठिंबा जाहीर करण्याची ओपचारिकता बजावित असल्याचे एकंदर तीन दिवसातील परिस्थितीवरुन दिसत आहे.
मात्र अशातच येथील आंदोलन स्थळी मुळचे पंढरपूर माहेर असलेली माहेरवाशीण मात्र सध्या कल्याण (मुंबई ) येथे सासर असल्याने तेथे वास्तव्यास असलेली एक महिला अचानक अवतरली. यावेळी तिने आमदार रोहित पवार यांच्याशी संवाद साधत आपण अन्नत्याग केल्या सारखे वाटत नाहीत असे म्हणत तुमचं सरकार आणा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असा सल्ला देखील द्यायला ती महिला विसरलीनाही. तुम्ही सरकार आणू शकताय. त्यासाठी प्रयत्न करा. अन्नत्याग करुन काही उपयोग नाही.अन्नत्याग बंद करा. शेतकऱ्याला सारखी कर्जमाफी देवून सवय लावू नका. त्यासाठी एकदाचसरकार आणा कर्जमाफी द्या. मी कुठल्या पक्षाची नाही. सर्वसामान्य महिला नागरिक आहे अशीदेखील ती महिला रोहित पवार यांना म्हणाली.त्यामुळे आंदोलनस्थली महिलेने दिलेल्या यासल्यांचीच दिवसभर चर्चा रंगलेली दिसत होती.
———————
चौकट : (रोहित पवार हे सरकारची आडवणूक करता आहेत )
दरम्यान रोहित पवारांशी संवाद साधण्यापूर्वी पत्रकारांशी बोलतानाती महिला म्हणाली आम्ही कोणत्याच पक्षाचे नाही आहोत. अधिक महिना असल्यामुळे मी दर्शनाला आलेली आहे.चांगले ठणठणीत छान दिसता आहेत राहित पवार. त्यांनी अन्नत्याग केला आहे असे मला अजिबात वाटत नाही. त्यांच्यामुळे सरकारची आडवणूक होते आहे. शेतकऱ्यांना मदत जरुर केली पाहिजे पण त्यांना ती सारखी सारखी सवय देखील लागली नाही पाहिजे. कारण प्रत्येक वेळी त्याच त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकार देवूच शकत नाही. अगोदर तर सरकार आर्थिक अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीत हे आंदोलन करीत आहेत हे चुकीचे आहे. रोहित पवार हे सरकारचीआडवणूक करता आहेत.
———————–
चौकट : ( दीडशे रुपये लिटर
अल्कालाईन पाणी घेताहेत रोहित पवार )
दरम्यान रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु करुन आज तीन दिवसहोता आहेत. येथील सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आमदार रोहित पवार यांच्या प्रकृतीची नियमित तपासणी करीत आहेत. त्यांचे शुगर व बीपी नाँर्मल असल्याची डाँक्टरांनी माहिती दिली. दरम्यान शनिवारी रात्री शुगर ९४ तर रविवारी दुपारी १२ वाजे पर्यंत १०१ होती.त्यामुळे अल्कालाईन पाण्यामुळे शुगर नाँर्मल राहते असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून सांगितले जाते आहे.
———————–
चौकट : ( पवारां बरोबर यांचा देखील आंदोलनात आहे सहभाग )
दरम्यान विकास लवांडे (पुणे), राहुल अरुण कौलगेपाटील (पंढरपूर),मोहित बाळासाहेब गायकवाड (सोलापूर), सुरेश वैजिनाथ परकड (पुणे), दिलीप गंगाधर रायभोगे(धाराशिव), सुरज गजानन साठे (बुलढाणा), महादेव तळेकर ( पंढरपूर), रमेश यशवंत जाधव(हिंगोली), जितेंद्र रावसाहेब फराटे (नगर), सम्राट डोंगरदिवे (अकोला), विजय कोपनर(नगर), समाधान देशमुख महाराज ( पुणे), हनुमंत भोसले (नगर), पल्लवी पाटील (सोलापूर),हेमंत काळे (नगर), कविता म्हात्रे (सातारा), रमेश जाधव (बीड) आदींनी आमदार रोहित पवारयांच्या बरोबर १२ जून पासून अन्नत्याग आंदोलन येथे सुरु केले आहे.
Post Views: 44
Previous Post

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील अपुरी कामेतातडीने पूर्ण करावीत

Next Post

शाळा प्रवेशोत्सवाच्या दिवशीच ‘गुरुजी’ ठिय्या मांडणार!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शाळा प्रवेशोत्सवाच्या दिवशीच ‘गुरुजी’ ठिय्या मांडणार!

ताज्या बातम्या

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची तत्परता; एका दिवसात ३७ शिक्षकांचे प्रश्न मार्गी

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची तत्परता; एका दिवसात ३७ शिक्षकांचे प्रश्न मार्गी

July 31, 2026
कर्जमाफीची संधी हुकवू नका! जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप अपूर्ण

कर्जमाफीची संधी हुकवू नका! जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप अपूर्ण

July 31, 2026
राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी विजय भैया मिरगे यांची निवड 

राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी विजय भैया मिरगे यांची निवड 

July 31, 2026

एका कर्मचाऱ्याच्या वर्षभरात तीन बदल्या; जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!

July 31, 2026
सुलाखे हायस्कूलचे क्रीडाशिक्षक समीर वायकुळे यांची तालुका क्रीडा सहसंयोजकपदी निवड

सुलाखे हायस्कूलचे क्रीडाशिक्षक समीर वायकुळे यांची तालुका क्रीडा सहसंयोजकपदी निवड

July 31, 2026
वखारिया विद्यालयात लायन्स क्लब बार्शी रॉयलच्यावतीने विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे उपक्रमाचे आयोजन

वखारिया विद्यालयात लायन्स क्लब बार्शी रॉयलच्यावतीने विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे उपक्रमाचे आयोजन

July 31, 2026
शिक्षण व एनसीसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. आशा राठोड यांना ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’

शिक्षण व एनसीसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. आशा राठोड यांना ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’

July 31, 2026
यंदाचा वर्धापन दिन ऐतिहासिक : कुलगुरू

यंदाचा वर्धापन दिन ऐतिहासिक : कुलगुरू

July 31, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1016439

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!