पिलीव – राजेवाडी येथील श्री श्री सदगुरु साखर कारखान्याच्या विरोधात ऊस दरासाठी आंदोलन करणारया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधवांचा पिलीव येथे पंचायत समिती सदस्य शिवराज पुकळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर व इतर पदाधिकारी तसेच शेतकरी ज्यांनी तिन दिवस राञ _ दिवस आंदोलन केले यामध्ये शिवप्रसाद पुकळे, महावीर धायगुडे, जितेंद्र पाटील, अर्जुन वाघ, भिमराव कपने ,अज्ञान पाटील, श्याम तात्या मदने, नानासाहेब देशमुख, आबजी बगाडे, अनंता वाघ, नबाजी मदने, विजय मदने, शहाजी वाघ, सुभाष जाधव, संजय पाटील, दामोदर लोखंडे, राजु खरात, अतुल नष्टे, बाळु कपने, भैय्या दोंडे, सागर शेंडगे, आनंद पाटील, शहाजी लेंगरे, तुषार लवटे, बापु लवटे, कुंडलिक कपने, अंकुश लेंगरे, या सर्वांचा ऊस दरासाठी आंदोलन करणाऱ्या शिलेदारांचा शिवराज पुकळे यांच्यावतीने सन्मान करण्यात आला . फोटो _ पिलीव येथे सन्मान करताना शिवराज पुकळे.





















