Thursday, July 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पानगाव आरोग्य केंद्रातील गैरव्यवहारांची चौकशी सुरू – अध्यक्ष दीपक वैद्य

तरुण भारतbyतरुण भारत
June 24, 2026
in solapur
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सेवांबाबत गंभीर तक्रारी समोर आल्यानंतर आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले असून, संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. अपघातग्रस्त रुग्णाला वेळेत प्राथमिक उपचार न मिळाल्याचा आरोप तसेच गर्भवती महिलांच्या प्रसूतीसाठी पैशांची मागणी केल्याच्या तक्रारींमुळे या प्रकरणाला गांभीर्य प्राप्त झाले आहे.
           या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पानगाव आरोग्य केंद्राला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. आरोग्य केंद्रातील सेवा, उपलब्ध मनुष्यबळ, रुग्णसेवा आणि तक्रारींशी संबंधित बाबींचा आढावा घेण्यात आला. तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
         दरम्यान, ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असताना अशा प्रकारच्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे चौकशी अहवालानुसार जबाबदार व्यक्तींवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. या घटनेमुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील सेवा गुणवत्ता, जबाबदारी आणि पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्येही आरोग्य सेवांबाबत जागरूकता वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे.
कोट
रुग्णांना वेळेत उपचार मिळणे आणि शासकीय आरोग्य सेवा पारदर्शकपणे उपलब्ध होणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. पानगाव येथील घटनेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी सुरू असून संबंधित तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही तपासणी करण्यात येत आहे. असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी सांगितले.
Post Views: 63
Previous Post

प्रा. शरद सावळे यांना शारीरिक शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी. (डॉक्टरेट) पदवी प्रदान

Next Post

अण्णाकाकांनी केलेले समाजकार्य उल्लेखनीय ….डॉ एम के इनामदार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
अण्णाकाकांनी केलेले समाजकार्य उल्लेखनीय ….डॉ एम के इनामदार

अण्णाकाकांनी केलेले समाजकार्य उल्लेखनीय ....डॉ एम के इनामदार

ताज्या बातम्या

व्हीआयपी दर्शन घेण्याचा कोणी प्रयत्न केल्यास आपत्कालीन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जाणार : जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन

July 16, 2026
अकलूज येथील जि.प.शाळा मुले नंबर २ शाळेत वह्यांचे वाटप

अकलूज येथील जि.प.शाळा मुले नंबर २ शाळेत वह्यांचे वाटप

July 16, 2026
आषाढी यात्रा २०२६ : जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केली पालखी मार्ग, तळांची पाहणी  

आषाढी यात्रा २०२६ : जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केली पालखी मार्ग, तळांची पाहणी  

July 16, 2026
बँक कर्ज प्रस्ताव तयार करण्यासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

बँक कर्ज प्रस्ताव तयार करण्यासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

July 16, 2026

आमदार दिलीप सोपल यांच्या बंगला परिसरात आग लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणीच्या आरोपींचा जामीन न मंजूर

July 16, 2026
प्रभाग क्र. ९ मधील रस्त्यांची दुरवस्था; कामे तातडीने सुरू करा – नगरसेविका रुपालीताई आंबेकर यांची मागणी

प्रभाग क्र. ९ मधील रस्त्यांची दुरवस्था; कामे तातडीने सुरू करा – नगरसेविका रुपालीताई आंबेकर यांची मागणी

July 16, 2026

बोरामणी नाका परिसरात पुन्हा अपघात #viral #marathinews #solapurnews #latestnews

July 16, 2026
विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत भाग घेणे काळाची गरज : डॉ.श्रीकांत येळेगांवकर

विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत भाग घेणे काळाची गरज : डॉ.श्रीकांत येळेगांवकर

July 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0979738

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!