Tuesday, August 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कुशल जैन यांनी स्वीकारला जिल्हा परिषद सीईओपदाचा पदभार

तरुण भारतbyतरुण भारत
April 17, 2026
in editor
0
कुशल जैन यांनी स्वीकारला जिल्हा परिषद सीईओपदाचा पदभार
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून कुशल जैन यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्रीसिद्धेश्वर महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

संतभूमी आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या सोलापूर नगरीत प्रशासकिय कारकिर्दीची नवी सुरुवात करताना आनंद होत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. “संतांच्या पावन नगरीत काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे आणि लोकाभिमुख पद्धतीने काम करणार,” असे कुशल जैन यांनी सांगितले.

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या कामकाजाचा प्राथमिक आढावा घेतला. ग्रामीण भागातील विकासकामे, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोलापूर जिल्हा परिषदेत नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आगमनामुळे प्रशासनात नवी ऊर्जा निर्माण झाली असून, विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्यांचे स्वागत करत आगामी काळात समन्वयाने काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.

कुशल जैन यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजात पारदर्शकता, गतिमानता आणि लोकाभिमुख निर्णयप्रक्रियेला चालना मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

त्यांचे स्वागत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी केले. यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप , सूर्यकांत भुजबळ, अमोल जाधव, प्रसाद मिरकले, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

चौकट 

पाणी टंचाई निवारण आणि ‘जलजीवन’च्या कामांना प्राधान्य देणार 

सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुशल जैन यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या आगामी कामाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. सोलापूर जिल्ह्याचा विस्तार आणि येथील भौगोलिक परिस्थिती पाहता, सद्यस्थितीत ‘पाणी टंचाई निवारण’ हे आपल्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जैन म्हणाले की, सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुके हे अवर्षणप्रवण आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी पाणी टंचाईचा सविस्तर आढावा घेण्यात येईल. तसेच, ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत जिल्ह्यात नळाद्वारे पाणीपुरवठ्याची जी कामे सुरू आहेत, ती योग्य रीतीने पूर्ण झाली आहेत का आणि त्यातून ग्रामस्थांना नियमित पाणी मिळत आहे का, याची काटेकोर तपासणी करण्यावर भर दिला जाईल.

जिल्ह्याच्या पावन भूमीत सेवेची संधी सोलापूरच्या अध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, “पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी, सिद्धेश्वर महाराज आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ अशा पावन भूमीत काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पुढील दोन-तीन वर्षे जनसेवेसाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करेन.

चौकट 

“असा आहे प्रशासकीय प्रवास

कुशल जैन हे २०२२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते मूळचे जबलपूर (मध्य प्रदेश) येथील आहेत. यापूर्वी त्यांनी:दिल्ली येथे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयात ‘सहाय्यक सचिव’ म्हणून काम केले आहे.नागपूर जिल्ह्यात एक वर्ष प्रोबेशनरी कालावधी पूर्ण केला.गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे उपविभागीय अधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून दीड वर्ष सेवा बजावली आहे.जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यावर आपला विशेष कल राहील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. 

Post Views: 69
Previous Post

पंढरपुरात प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचा भीम गीतांचा रविवारी कार्यक्रम

Next Post

प्रा. सुहास कुलकर्णी यांना पीएच.डी; लिव्हर कॅन्सर शोधणे व त्याची उपचार पद्धती यामध्ये होणार उपयोग

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
प्रा. सुहास कुलकर्णी यांना पीएच.डी; लिव्हर कॅन्सर शोधणे व त्याची उपचार पद्धती यामध्ये होणार उपयोग

प्रा. सुहास कुलकर्णी यांना पीएच.डी; लिव्हर कॅन्सर शोधणे व त्याची उपचार पद्धती यामध्ये होणार उपयोग

ताज्या बातम्या

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

August 3, 2026
विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

August 3, 2026

सोपल बंगला  स्फ़ोटक फेकणेप्रकरणी पाच आरोपींचे अटकपूर्व जामीन फेटाळले

August 3, 2026
शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

August 3, 2026
घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

August 3, 2026
सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

August 3, 2026
शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

August 3, 2026
श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

August 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1024868

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!