Thursday, August 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लखन-सर्जा बैलजोडी गाडीने सहकार महर्षी केसरी बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला

तरुण भारतbyतरुण भारत
March 15, 2026
in editor
0
लखन-सर्जा बैलजोडी गाडीने सहकार महर्षी केसरी बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – वाशिम व-छत्रपती संभाजीनगरच्या लखन-सर्जा बैलजोडी गाडीने सहकार महर्षी केसरी बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावित गाडी मालक मनोहर पाटील व साईनाथ पाटील यांना रोख रु.१ लाख ५० हजार व चषक बक्षीस तर बैलांना मानाची झुल,बाशिंग, शेंब्या,तुळशी हार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

अकलूज-चाकोरे रोडवर आनंदनगर येथे श्री.विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्टच्यावतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ सहकार महर्षी केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते विजय गणेशोत्सव मंडळांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते.यात राज्यभरातील ३७२ बैलगाडा स्पर्धक सहभागी झाले होते.स्पर्धेचा शुभारंभ माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता मैदानाचे पूजन करूनकरण्यात आला यावेळी आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील मदन सिंह मोहिते पाटील स्पर्धेचे प्रमुख अर्जुनसिह मोहिते पाटील  सौभाग्यवती नंदिनी देवी मोहिते पाटील व मोहिते पाटील कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते एकूण 53 गटात महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार स्पर्धा घेण्यात आल्या,प्रत्येक फेरीत ७ बैलगाडा सोडण्यात येवुन फेरीतील प्रथम क्रमांकाच्या बैलजोडी  उपांत्य फेरीतील विजेते अंतिम फेरीत ८: बैलगाड्या सोडण्यात आल्या.अंतिम फेरीत लक्ष्मण-सावकार मालक नवनाथ जगदाळे व भारत वळकुंडे वळकुंड(व्दितीय),साई-अर्जुन कार्तिक वावरे माळशिरस व अवतार पवार अंबड जालना(तृतीय)रायफल- सर्जा रणजित निंबाळकर साखरवाडी व आरोही घाडगे शिरसवाडी(चतुर्थ),चिक्या-बकासुर मोहील धुमाळ सुसगाव व अजित जगताप कारुंडे(पाचवा),बुलेट- राजा निखिल कोरडे खडकवासला व योगेश भगत शिरसूफळ(सहावा),छावा-बदाम विक्रम गोरे बागेहल्ली अक्कलकोट व तस्मिय्या सय्यद (सातवा),चिक्या- नाया आशुतोष जाधव कलेढोण व वाशीम एक्स्प्रेस कराड(आठवा)यांना अनुक्रमे १ लाख१० हजार,७१ हजार,६१ हजार,५१ हजार,३१ हजार,२१ हजार,११ हजार व स्मृती चिन्ह देण्यात आले. यावेळी नंदिनीदेवी मोहिते पाटील,संयोजक मदनसिंह मोहिते पाटील,आ. रणजितसिंह मोहिते पाटील खा.धैर्यशील मोहिते पाटील,,जि.प.सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील,विश्वतेजसिंह मोहिते पाटील अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष नितीन शेवाळे,नगराध्यक्षा रेश्मा अडगळे,सत्यप्रभादेवी मोहिते पाटील,वैष्णवीदेवी मोहिते पाटील,भाऊसाहेब आंधळकर,सचिव राजेंद्र काकडे,विश्वस्त चंद्रकांत कुंभार,श्रीकांत राऊत,वसुंधरा देवडीकर यांच्यासह प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

पंचाचे काम विठ्ठल अर्जुन,लखन चव्हाण,लक्ष्मण पवार,गणेश काळे,आप्पा रुपनवर,देवीदास ढोपे,संतोष शिंदे,भैय्या मोरे,बाबुराव शेंडगे, सचिन साळुंखे,मनोज दडस,बाळासाहेब काळे,बाबा बोडरे यांनी पाहिले व समालोचन,सुनील मोरे केडगाव,प्रताप तात्या झांजुर्णे कोरेगाव विकास जगदाळे झेंडा पंच धनवडे बापू कोरेगाव यांनी केले. निसर्गरम्य परिसरात स्पर्धा पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती

Post Views: 57
Previous Post

उन्हाळा बाधू नये म्हणून घ्या पृथ्वीवरचे अमृत … डॉ. मुकुंद लिमये

Next Post

शासन प्रशासन एकत्र काम केल्यास कामे गतिमान : आमदार सुभाष देशमुख

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शासन प्रशासन एकत्र काम केल्यास कामे गतिमान : आमदार सुभाष देशमुख

शासन प्रशासन एकत्र काम केल्यास कामे गतिमान : आमदार सुभाष देशमुख

ताज्या बातम्या

सोलापूर तरुण भारत Short Updates 11

August 5, 2026
नेताजी शिक्षण संकुलास क्रीडा उपसंचालक नाईक यांची सदिच्छा भेट

नेताजी शिक्षण संकुलास क्रीडा उपसंचालक नाईक यांची सदिच्छा भेट

August 5, 2026
तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश 

तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश 

August 5, 2026

शहीद पोचिराम  कांबळे यांच्या स्मृतीदिन निमित्य वही वाटप

August 5, 2026
आषाढ महिन्यानिमित्त श्री मरीमातेची गाव जत्रा भक्तिमय वातावरणात सागरी

आषाढ महिन्यानिमित्त श्री मरीमातेची गाव जत्रा भक्तिमय वातावरणात सागरी

August 5, 2026
पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना तातडीने बक्षीस रक्कम द्या

पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना तातडीने बक्षीस रक्कम द्या

August 5, 2026
हॉटेल असोसिएशन बार्शीच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

हॉटेल असोसिएशन बार्शीच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

August 5, 2026
टेंभू-म्हैसाळचे पाणी माण नदीत आणण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध

टेंभू-म्हैसाळचे पाणी माण नदीत आणण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध

August 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1030154

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!