माहोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात भोकरदन जाफ्राबाद विधानसभा मतदार संघाचे महायुती भाजपाचे विजयी झाल्या बद्दल माहोरा येथे आज दि.२३नोव्हेंबर रोजी शनिवार ला फटाकाच्या जोल्लस उत्साह करून संतोष पा.दानवे तुम अगे बढो हम तुमारे साथ है, भाजपा शिवसेना महायुतीचा विजायासो,वंते मातरम ,अश्या घोषणा छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकार्यानी जो लोस, उत्साह साजरा दिवाळी साजरी केली. या वेळी सरपंच गजानन पा. लहाने, माजी सभापती भाऊसाहेब जाधव,माजी सभापती दगडुबा गोरे अन्ना, डॉ.रविंन्द्र कासोद, कैलासराव देशमुख, गजानन पा. साळोक, जेष्ठ नेते भगवानराव लहाने, रामधन मामा कासोद, विलास पाटील, भास्कर पा. अवकाळे, सुभाष नाना बोरसे,भगवान वाघ,पंकज जाधव,भास्कर जाधव,गणेश बापु लहाने, अरुण बोरसे,वैभव मुठ्ठे,बाबुराव साबळे, सुखदेव साबळे,हिरामन साबळे,जानकी पवार,चंचा ला पवार,मतवाली भोसले, अंकुश गाढे, कृष्णा पा. गाढे, भिमराव दांडगे, भास्कर सोनुने ,स्वपनील जाधव,अन्य भाजपाच्या व महायुतीच्या कार्यक्रर्यानी तिसऱ्यांदा विजयी झालेल्या आमदार संतोष पा.दानवे यांच्या जोल्लोस साजरा केला.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...