Wednesday, April 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महापालिका निवडणूक; दुसऱ्या दिवशी एकूण १०३५ नामनिर्देशन अर्जांची विक्री

तरुण भारतbyतरुण भारत
December 25, 2025
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज बुधवारी नॉर्थकोट प्रशाला येथील विविध सात निवडणूक कार्यालयातून एकूण १०३५ नामनिर्देशन अर्जांची विक्री झालेली आहे. मंगळवारी आणि बुधवारी अशा दोन दिवसात एकूण २ हजार १०९ नामनिर्देशन पत्र अर्जांची विक्री झाली आहे. आज माझी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेले आहेत. कोणत्याही उमेदवारांकडून आज एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही.

          सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी दि. २३ ते ३० डिसेंबर २०२५ पर्यंत उमेदवारी अर्ज घेणे आणि स्वीकृतीची मुदत आहे. आज बुधवारी दुसऱ्या दिवशी विविध निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासमोर अर्ज नेण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रुपेश भोसले यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र घेतले केले. काल मंगळवार दि.२३ डिसेंबर रोजी १०७४ अर्ज तर आज बुधवारी १०३५ अर्ज विक्री झाले. दोन दिवसात एकूण २१०९ अर्जांची विक्री झाली आहे. तर दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी एक खिडकी येथे  ना – हरकत प्रमाणपत्रासाठी एकूण २१० अर्ज दाखल झाले आहेत. 

बुधवारी नामनिर्देशन अर्ज विक्रीचा

 तपशील या प्रमाणे :

निवडणूक निर्णय अधिकारी -१ : १७३

निवडणूक निर्णय अधिकारी -२:१४८

निवडणूक निर्णय अधिकारी-३ : १३१

निवडणूक निर्णय अधिकारी ४ : १४२

निवडणूक निर्णय अधिकारी-५ : १८४

निवडणूक निर्णय अधिकारी-६ : ९०

निवडणूक निर्णय अधिकारी-७ : १६७

आज एकूण १०३५ नामनिर्देशन अर्जांची

 विक्री झालेली आहे.

 एक खिडकी कक्षात मोठी गर्दी ;

महिलांसाठी वेगळी खिडकी करण्याची गरज

महापालिकेने अर्ज दाखल करताना ज्या एनओसी घेणे गरजेचं आहे. त्यासाठी एक खिडकी योजना महापालिका प्रशासकीय इमारतीमध्ये सुरू केली आहे. या ठिकाणी चार खिडक्यांची सोय करण्यात आली आहे. पालिकेत एक खिडकीवर झुंबड उडाली होती. दरम्यान या ठिकाणी महिलांची ही गर्दी दिसून आली. यामुळे महिलांसाठी वेगळी खिडकी आणि रांग करण्याची गरज वर्तवली जात आहे.

आज सुट्टी असल्याने अर्ज विक्री व स्वीकृती होणार नाही 

सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 

अर्ज देणे व स्वीकारण्याची प्रक्रिया दि. 23 ते 30 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. दरम्यान आज गुरुवार दिनांक 25 डिसेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्याने नाम निर्देशन पत्र विक्री आणि स्वीकृती करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अर्ज छाननी दि. 31 डिसेंबर 2025 असून त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दिनांक 2 जानेवारी 2026 पर्यंत मुदत राहणार आहे. दिनांक 3 जानेवारी रोजी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येईल. याच दिवशी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  मतदान 15 जानेवारी रोजी होणार आहे. दुसऱ्या दिवशीच 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येणार आहे. दि. 19 जानेवारी 2026 पर्यंत निकाल शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

13.91 लाख किमतीचे 35 हजार 

967 लिटर मद्य पदार्थ जप्त

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दि. 15 ते 24 डिसेंबर 2025 दरम्यान  एक ते 26 प्रभाग क्षेत्र अंतर्गत आचारसंहिता पथकाकडून देशी – विदेशीसह विविध प्रकारचे 13 लाख 91 हजार 175 रुपये किमतीचे 35 हजार 967 लिटर मद्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. सोलापूर महापालिका आचारसंहिता अहवालानुसार ही माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दिली.

Post Views: 34
Previous Post

ऑर्किडच्या बालचमुंच्या भेटीला सांताक्लॉज ; ख्रिसमस उत्साहात साजरा

Next Post

स्वखर्चाने संमेलन करणाऱ्या व उपस्थित राहणाऱ्या काव्यप्रेमीबद्दल बोलावे तेवढे कमीच – प्रदीप दाते

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

स्वखर्चाने संमेलन करणाऱ्या व उपस्थित राहणाऱ्या काव्यप्रेमीबद्दल बोलावे तेवढे कमीच - प्रदीप दाते

ताज्या बातम्या

पालिकेच्या 47 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा दंड

April 22, 2026

बालमाता प्रकरणी आत्तापर्यंत 34 घटना उघड

April 22, 2026

शासकीय कर्मचाऱ्यांनी पूनम गेट समोर केली निदर्शने

April 22, 2026

रुग्णांचा अर्ज आल्यावर सहायता निधीला आठ तासात मिळणार मंजुरी

April 22, 2026

अमोल शिंदे चेतन नरोटे यांच्या निलंबनानंतर पुढच्या सभेत होणार सहभागी

April 22, 2026

पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या पत्नीचा सात दिवसानंतर झाला मृत्यू

April 22, 2026

पारध येथील दोन युवकांची उल्लेखनीय कामगिरी ; पोलीस व मनपा सेवेत निवड

April 22, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

April 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0823629

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697