Friday, September 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पिच्छीतील नवरंग हे नव ग्रहाचे प्रतिक – आचार्य प्रणामसागरजी महाराज

तरुण भारतbyतरुण भारत
November 11, 2025
in marathwada
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर: भक्तामर प्रभावना रजत वर्षायोग निमित्त रविवारी पिच्छिका परिवर्तन सोहळा भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.


यात खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिरच्या वतीने सम्पूर्ण समाज़ा तर्क आचार्य डॉ. प्रणामसागरजी महाराजांना तपश्चर्या शिरोमणी‘ ही उपाधी बहला कारण्यत आली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी ‘जयकारा गुरुदेव का जयजय गुरुदेव’ असा जयघोष करीत आनंदोत्सव साजरा केला.


नबाबपुरा येथील हिराचंद कस्तुरचंद कासलीवाल प्रांगणात आयोजित पिच्छिका परिवर्तन सोहळ्यास भाविकांची एवढी गर्दी होती की, प्रांगणातील जागा कमी पडली होती. चातुर्मासात विविध कार्यक्रमांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. आचार्यजींनी त्यांच्याकडील जुनी पिच्छी सौ मीना देवी सुनीलकुमार सुदरलाल पाटणी परिवाराला मान,तसेच आचार्य श्री चे प्रथम पाद पक्षालन , व शास्त्र भेट कारण्याचा मान ही पाटनी परिवार अंधारीवाला याना प्राप्त झाला तसेच मनोजकुमार फुलचद सौ रीतू ऊमग तरग दगड़ा परिवाराला आचार्यश्रींना नवीन पिच्छी देण्याचा मान मिळाला, सोबत आर्यिका सम्यक श्री माताजी व शूल्लक श्री प्रथम सागरजी गुरुदेव याना वस्त्र भेट कारण्याचा मान ही मिलाला।


5 मुख्य चातुर्मास कलश लक्की ड्रॉ ने काढन्यात आला त्यात मुख्य भक्तामर कलशाचा मान चंदशेकर धन्नालालजी कासलीवाल ,
सरस्वती कलश अमित डॉ सुमित विजयकुमार पाटनी,सरस्वती कलश हिमाशु प्रवीण गगवाल याना तर आचार्य मानतुंगाचार्य कलश फुलचद जैन रवि मसाला परिवार तर जैनाचार्य पुष्पदंत कलश रोहिणी प्रमोद पाटनी परिवाराला मिळाला.

या प्रसंगों चातुर्मास मध्य विशेष सहकार्य करनारे अनुष्टनाचार्य कपिल भैया पाटनी इंदौर, चातुर्मास समिति अध्यक्ष adv अनिल कासलीवाल , कार्याध्यक्ष संजय पहाड़े महामंत्री प्रमोद पांडे, कोषाध्यक्ष निखिल गंगवाल सोबत उर्मिला प्रमोद ठोले श्रीमती सुनदा कैलाश पाटनी , सौ रुपाली रावका, विपिन पांडे , ऋषभ कासलीवाल ,रवि सेठी , दिनेश ठोले , नवीन ठोले, णमोकार भक्ती मंडळ समूह , चन्द्रसागर धर्म शाला खंडेलवाल विश्वस्त मंडल याना दिगंबर जैन पंचायत समितीच्या वतीने सम्मानित उपाधि देवुन सम्मानित कारण्यात आले , या प्रसंगी आचार्य प्रणामसागरजी महाराजांना संपूर्ण समाज तरफे ‘तपश्चर्या शिरोमणी’ उपाधी देण्यात आली.


यावेळी पंचायतचे अध्यक्ष महावीर पाटणी, सैतवाल जैन समाज राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप घेवारे मुंबई, तीर्थ रक्षा समिति अध्यक्ष मिहिर गांधी कोल्हापुर , संजय पापडीवाल, सुनील पाटणी, कैलाशचंद चांदीवाल , संजय पहाडे, यतीन ठोले, महावीर ठोले, प्रमोद पांडे सतोश सेठी अनिल कासलीवाल, चंदा कासलीवाल, नीता ठोले, प्रमोद पाटणी, महावीर सेठी अरून पाटनी कीरन पहाडे ललित पाटनी निखिल गगवाल आदी सह अन्य मान्यवर उपस्थित होते.यावेळी सर्व उपस्थितांना श्रीमती.सुनंदा राहुल रितेश पाटणी परिवार व डॉ.सौ.उर्मिला प्रमोदकुमार ठोलीया यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला.
प्रत्येक घरात भक्तामरचे पठण करा छत्रपती संभाजीनगरातील चातुर्मास ऐतिहासिक ठरला. सर्वाधिक धार्मिक कार्यक्रम या चातुर्मासात झाले. येथील भाविक धार्मिक आहेत आणि दानशूरही आहेत. पिच्छीतील नवरंग हे नव ग्रहाचे प्रतिक

  • दिगंबर जैन संतांची गुरुंची पिच्छी ही संयमाची प्रतिक असून दिगंबर जैन मुनी या पिच्छीशिवाय सात पावलेही चालु शकत नाही, संसारातील सर्व भार सोडुन या पिच्छीचा भार उचलावा लागतो. या पिच्छीमध्ये नवरंग असतात, हे नवरंग नव ग्रहाचे प्रतिक आहे व संपुर्ण नवग्रह पिच्छीमुळे गुरुंच्या शरणामध्ये असतात. जैन मुनी हे या पिच्छी आधारेच साधना, तप, संस्कार व आशीर्वाद देत असतात. चार महिन्यातुन अथवा वर्षातून एकदा या पिच्छीचे परीवर्तन करणे आवश्यक असते. जो श्रावक ही पिच्छी मुनींना प्रदान करण्याचे सौभाग्य प्राप्त करतो, त्याला मोठ्या पुण्य संचय करण्याचे सौभाग्य प्राप्त होत असते, असे मौलिक उद्गार आचार्य डॉ.प्रणामसागरजी महाराज यांनी पिच्छी परीवर्तन चातुर्मास सांगता महोत्सव प्रसंगी काढले. आचार्य डॉ.प्रणामसागरजी महाराज यांचे २०२५ चा चातुर्मास छत्रपती संभाजीनगर शहारातील खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर राजाबजार येथे आचार्य डॉ.प्रणामसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत पिच्छी परिवर्तन कलश निष्ठापना व पिच्छी परीवर्तन उत्साहात संपन्न झाली.
    यावेळी रूपाली रावका मंगलाचरण व भजन प्रस्तुत आणि कार्यक्रमचे उत्कृष्ट संचालन केले पंचायत विश्वस्त यतीन ठोले यानी प्रास्ताविक केले ,या प्रसंगी विनयांजलि खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर चे अध्यक्ष सकल जैन समाज चे महासचिव महावीर पाटनी व चातुर्मास समिति अध्यक्ष अनिल कासलीवाल यानी दिल्ली. बोली संजय पहाड़े कार्याध्यक्ष यानी केली सम्मान पत्र चे पठन विश्वस्त अरुण पाटनी यानी केले यावेळी चातुर्मास कळशाचा लकी ड्रॉ काढण्यात आला. यावेळी सर्व उपस्थितांना श्रीमती.सुनंदा राहुल रितेश पाटणी परिवार व डॉ.सौ.उर्मिला प्रमोदकुमार ठोलीया यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजीनगर शहाराच्या विविध भागातून भाविक उपस्थित होते.
    कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर, लासुर, कचनेर, पैठण, वाळुज, बजाजनगर, अरिहंत नगर, बालाजी नगर, राजाबाजार, सिडको, हडको आदी ठिकाणाहून शेकडो भाविक उपस्थित होते. खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजाबाजार व भक्तांबर प्रभावना चातुर्मास समितीने विशेष परिश्रम घेतल्याचे प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा, पियुष कासलीवाल यांनी कळविले. सदैव निरोगी व आनंदी राहा, असे आशीर्वाद आचार्य डॉ. प्रणामसागरजी महाराज यांनी दिले.
Post Views: 60
Previous Post

हजरत जिंदा शाहमदार उरुसानिमित्त भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Next Post

१५ वी राज्यस्तरीय इव्हकॉन २०२५ परिषद संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

१५ वी राज्यस्तरीय इव्हकॉन २०२५ परिषद संपन्न

ताज्या बातम्या

सोलापूर विकास मंचचे एअरपोर्ट डायरेक्टरना निवेदन #solapurnews

September 11, 2026

प्रवीण दरेकरांनी जरांगेंना म्हणाले #viral #marathinews #news

September 11, 2026

शाळेत दहा वर्षीय विद्यार्थिनीला सापसदृश प्राण्याचा दंश; शाळेच्या हलगर्जीपणावर संताप #viral#solapur

September 11, 2026

यंदा गणराय असणार बारा दिवस पंचांगकर्ते मोहन दातेंची माहिती#solapurnews #news #viral

September 11, 2026
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातर्फे पुणे येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषदेचे यशस्वी आयोजन.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातर्फे पुणे येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषदेचे यशस्वी आयोजन.

September 10, 2026
विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा जागर; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ संपन्न

विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा जागर; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ संपन्न

September 10, 2026
आटपाडीतील अन्य अतिक्रमणांना भाजपाचा पाठींबा आहे का ?

आटपाडीतील अन्य अतिक्रमणांना भाजपाचा पाठींबा आहे का ?

September 10, 2026
५ वी ते १० वीच्या शाळांमध्ये कला शिक्षक देण्याचा महत्त्वाचा निर्णय

५ वी ते १० वीच्या शाळांमध्ये कला शिक्षक देण्याचा महत्त्वाचा निर्णय

September 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1190431

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!