Friday, February 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर ‘शहर मध्य’ वर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा डोळा ; कार्याध्यक्ष जुबेर बागवान भेटले अजित पवारांना

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 11, 2024
in solapur
0
सोलापूर ‘शहर मध्य’ वर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा डोळा ; कार्याध्यक्ष जुबेर बागवान भेटले अजित पवारांना
0
SHARES
45
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी राष्ट्रीय नेते अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढावी अशी मागणी बागवान यांनी केली असून लढायचे समजून कामाला लागा असे स्पष्ट संकेत पवारांनी बागवान यांना दिले असल्याचे समजले. शहर मध्य हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.

 

मागील तीन विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे या आमदार आहेत. यंदा लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने तो मतदार संघ आता रिकामा झाला असून त्यावर अनेकांचा डोळा आहे. महायुतीमधून हा मतदारसंघ कायम शिवसेनेकडे जातो परंतु यंदा भारतीय जनता पार्टी ही या मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच आता महायुतीमध्ये असलेला अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही शहर मध्य वर लक्ष केंद्रित केले आहे.

 

जुबेर बागवान यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु त्यांनी प्रणिती शिंदे यांच्यासाठी माघार घेतली होती. या मतदारसंघात मुस्लिम समाजाचे सर्वाधिक मतदान असल्याने हा मतदारसंघ मुस्लिम समाजाला द्यावा अशी मागणी काँग्रेसनेही केली आहे. त्यामुळे आता मध्य हा मतदारसंघ सध्यातरी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Post Views: 40
Previous Post

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जनतेत विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता – भुजबळ

Next Post

निर्मला सीतारामन यांच्या नावे नवीन विक्रम

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
निर्मला सीतारामन यांच्या नावे नवीन विक्रम

निर्मला सीतारामन यांच्या नावे नवीन विक्रम

ताज्या बातम्या

चित्ररथात ” गड्डा यात्रेचा” समावेश करा – आ.सुभाष देशमुख. #siddheshwartemple #public #viral #news

February 27, 2026

सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघात दोन वर्षाच्या बाळाने गमावले आयुष्य.#public #marathinews #viral

February 27, 2026

आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार.. #अजितदादा_पवार #sunetrapawar #pawar #news

February 27, 2026

37 वर्षानंतर हुरडा पार्टी ने एकत्र आणले अनेक वर्ग मित्र आणि मैत्रिणींना

February 27, 2026

अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान; तातडीने पंचनामे करण्याची मागणी

February 27, 2026

तांत्रिक आणि डिजिटल गुन्ह्यांबाबत नवी दृष्टी या विषयावर व्याख्यान

February 27, 2026

8 वी तील विद्यार्थी ओमची शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झेप

February 27, 2026

नवीन मराठी शाळेत ‘आनंद बाजार’ उत्साहात; ७० हजारांची आर्थिक उलाढाल

February 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0707748

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697