Friday, July 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा शैक्षणिक कलाशिक्षक संघाच्या वतीने जीवनगौरव, जिल्हास्तरीय आदर्श कलाशिक्षक, कलाप्रेमी पुरस्कार व विद्यार्थ्यांचे रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ

तरुण भारतbyतरुण भारत
December 27, 2025
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिल्हा शैक्षणिक कलाशिक्षक संघातर्फे रविवार दि. ०४/०१/२०२६ रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सिध्देश्वर मंदिराजवळ, सोलापूर येथे वर्ष २०२६ मधील जिल्हा आदर्श कलाशिक्षक पुरस्कार व ज्येष्ठ कलावंतास जीवनगौरव पुरस्कार तसेच कलाप्रेमी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून ज्ञानेश्वर निवृत्ती कांबळे (सेवानिवृत्त कलाशिक्षक) यांना जीवनगौरव पुरस्कार तर महेश सूर्यकांत छत्रबंद (ज्ञानसागर प्रशाला, बापूजी नगर, सोलापूर) तर सुवर्णा मल्लिनाथ भुसने (मॉडर्न हायस्कूल, सोलापूर), शोभा सोमनगौडा बिरादार (कै. मंगळूरे हायस्कूल, अक्कलकोट, सोलापूर) नागराज चंद्रकांत रमणशेट्टी, (श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला, सोलापूर) यांना जिल्हास्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार २०२६ व नंदकुमार चंद्राम विजापूरे (जि. प. प्राथमिक शाळा, शंकर नगर), विजया अजिंक्य मोरे (जि. प. प्राथ. शाळा, येळेगांव) गीता तायप्पा पवार (जि. प. केंद्र शाळा, मुले, मंद्रुप) सुनिता किसन घाडगे (नागनाथ विद्यालय, मोहोळ) मधुरा मिलिंद छत्रे (कै. वि. मो. मेहता प्राथमिक शाळा, सोलापूरे) यांना कलाप्रेमी पुरस्कार २०२६ देऊन गौरविण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रम, मा. दत्तात्रय सावंत, (माजी शिक्षक आमदार, विभाग पुणे.), मा. पंडित भिमण्णा जाधव, (आंतरराष्ट्रीय सुंद्रीवादक) प्राचार्य राम अप्पाराव ढाले, (एस. व्ही.सी.एस. हायस्कूल, भवानी पेठ, सोलापूर), मा. शांतय्या गुरय्या स्वामी, (सचिव, श्री बृहन्मठ होटगी संस्था, सोलापूर) मा. सुधीर बसवंत भरले, (सचिव महासिध्द शिक्षण प्रसारक मंडळ, भंडारकवठे), मा. किरण पुजारी (व्यवस्थापकीय संचालक, शोभाश्री मल्टिडेव्हलप को-ऑप. क्रेडिट सोसा. सोलापूर), मा. प्राचार्य नितीन झाडबुके, (बसवेश्वर माध्य. व उच्च माध्य. विद्यालय निंबर्गी), मा. शेरशहा डोंगरी, (राज्याध्यक्ष, अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघ) आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. सदर पुरस्कार व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम रविवार दि. ०४/०१/२०२६ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत निर्मलकुमार फडकुले सभागृह, सिध्देश्वर मंदिराजवळ, सोलापूर येथे संपन्न होणार आहे.

सदर पत्रकार परिषदेस सोलापूर जिल्हा शैक्षणिक कलाशिक्षक संघ, सोलापूर चे जिल्हाध्यक्ष शशिकांत सदाफुले, जिल्हा सचिव, संतोष धारेराव, कार्याध्यक्ष षण्मुखानंद दाते, स्पर्धा प्रमुख पंडीत स्वामी, सिध्दाराम नालवार, आकाश नंदूर, मदगोंडा बिराजदार, शशिकांत मोटगी, शांतप्पा काळे, सचिन कोरे, शैलेश स्वामी आदी सदस्य उपस्थित होते.

Post Views: 225
Previous Post

अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला अणुशक्ती राष्ट्राचा दर्जा मिळवून दिला

Next Post

श्री. सिद्धेश्वर बाल मंदिर शाळेच्या प्रांगणात बालचमूंच्यावतीने भाजी मंडई

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

श्री. सिद्धेश्वर बाल मंदिर शाळेच्या प्रांगणात बालचमूंच्यावतीने भाजी मंडई

ताज्या बातम्या

मनविसेच्या वर्धापन दिन व राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठक

July 30, 2026
सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

July 30, 2026
श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

July 30, 2026

जुळे सोलापुरातील अत्याधुनिक नाट्यगृहाचा मार्ग मोकळा

July 30, 2026

सोलापुरात रंगला शाहिरी महोत्सव

July 30, 2026

सोलापुरात जपली जातेय जुनी म्हशी पळविण्याची परंपरा

July 30, 2026

यादवांना आठवले म्हणाले की आमच्यात या

July 30, 2026

राहल गांधींचा माईक बंदचा व्हिडीओ होतोय व्हायरल

July 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1014372

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!