Saturday, September 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

क्षीमित्र शिक्षक कल्याणराव साळुंके यांच्या पक्ष्यांसाठी पाणवठा”उपक्रमास उदंड प्रतिसाद

तरुण भारतbyतरुण भारत
June 2, 2026
in social
0
क्षीमित्र शिक्षक कल्याणराव साळुंके यांच्या पक्ष्यांसाठी पाणवठा”उपक्रमास उदंड प्रतिसाद
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
जेऊर –  तापमान वाढीचा प्रचंड त्रास होत असलेल्या या वर्षीच्या उन्हाळ्यात कुंभेज तालुका करमाळा येथील एका पक्षीमित्र शिक्षकाने राबवलेल्या “पक्ष्यांसाठी पाणवठा”. त्या उपक्रमाला विद्यार्थी व लोकांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत असून या उपक्रमामुळे तीव्र उन्हाळ्यातही हजारो पक्षी  व प्राण्यांचे तहान भागवण्याचे काम झाले आहे
 उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यानंतर निसर्गामध्ये वावरणाऱ्या पशुपक्ष्यांचे पाण्याविना फार हाल होतात ही बाब लक्षात घेऊन यावर्षी शालेय मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टया जाहीर होतात कुंभेज तालुका करमाळा येथील दिगंबराव बागल माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील पक्षीमित्र शिक्षक कल्याणराव साळुंके यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी” पक्षांसाठी पानवाठा” हा उपक्रम राबवला असून यामध्ये उत्कृष्ट पानवाठा स्पर्धा जाहीर केली यामध्ये उत्कृष्ट पाणवठा तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीस व भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ‘यश कल्याणी नेचरकंजर्वेशन’ च्या माध्यमातून सहभाग प्रमाणपत्र देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून याला प्रसिद्धी दिली सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपण तयार केलेल्या पानवट्याचे फोटो पाठवण्याची आवाहन केलेआणि केवळ दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालयच नाही तर तालुक्यातील व तालुक्याच्या बाहेरीलही इतर विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीही यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या या स्पर्धेत अनेक सामान्य शेतकरी महिला यांनीही आपल्या घर व शेताच्या परिसरामध्ये  पानवटे तयार केले आहेत. तयार केलेल्या पानवट्यांचे फोटो सरांच्या मोबाईलवर पाठवत आहेत निमित्त स्पर्धेचे असले तरी या स्पर्धेमुळे ऐन उन्हाळ्यात हजारो पक्षांची ताण भागवण्यात या उपक्रमामुळे यश आले आहे.
प्रतिक्रिया:- विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग व पक्षांबद्दल प्रेम निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे पहिल्याच वर्षी अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे . या स्पर्धेपेक्षाही निसर्ग, प्राणी, पक्षी त्यांच्याविषयी लोकांमध्ये प्रेम निर्माण करण्यात यश मिळाल्याची भावना मोठी वाटते  या उपक्रमासाठी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे-पाटील व दिगंबराव बागल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक बंधू यांचे मोठे सहकार्य मिळत आहे.
फोटो:-यशकल्याणी नेचर कंजर्वेशनच्या माध्यमातून आयोजित  उपक्रमाअंतर्गत पोफळे ता करमाळा येथील विद्यार्थ्यांनी आपल्या शेतात तयार केलेला पाणवठा.
Post Views: 70
Previous Post

संस्कारक्षम आणि राष्ट्रनिष्ठ युवक घडवण्यासाठी अक्कलकोट येथे “हिंदु धर्म-संस्कार शिबिरा”चे आयोजन !

Next Post

सोपान मारोती शिंदे यांना राज्यशास्त्र विषयात पीएच.डी.(फोटो)

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सोपान मारोती शिंदे यांना राज्यशास्त्र विषयात पीएच.डी.(फोटो)

सोपान मारोती शिंदे यांना राज्यशास्त्र विषयात पीएच.डी.(फोटो)

ताज्या बातम्या

असा रंगला दहीहंडीचा सोलापुरातल्या बाळीवेसेत उत्सव #viral #solapurnews #aajsolapur #news

September 5, 2026
विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

September 5, 2026
कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

September 5, 2026

तरुणाई नशेच्या विळख्यात, आडोशाच्या ठिकाणी नशा पार्टीचा वाढतोय धोका

September 5, 2026
पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

September 5, 2026

यूपीएल कंपनी माळशिरस तालुक्यात डाळिंब ऊस केळी पिकाचे प्रात्यक्षिक प्लॉट राबवणार – वरूण श्रॉफ

September 5, 2026

शिक्षक हे राष्ट्रनिर्मितीचे खरे शिल्पकार — डॉ. संजयकुमार भोसले

September 5, 2026

वारीच्या स्वच्छतेवर साडेतीन कोटींचा खर्च;  शौचालये, सफाईचा हिशेब कागदावरच?

September 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1166061

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!