Saturday, June 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पं.स.च्या कार्यालयात एकाच वेळी आमदार व सभापतींच्या दोन वेगवेगळ्या बैठका

तरुण भारतbyतरुण भारत
April 27, 2026
in editor
0
पं.स.च्या कार्यालयात एकाच वेळी आमदार व सभापतींच्या दोन वेगवेगळ्या बैठका
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डूवाडी – 23 एप्रिल रोजी कुर्डूवाडी पंचायत समिती कार्यालयाच्या दोन वेगवेगळ्या सभाग्रहात एकाच दीवशी राष्टृवादी श.प. चे आ.अभिजीत पाटील व भाजपाचे पं.स.चे सभापती पंडीत देशमुख यांनी  बैठका  घेतल्या. आमदारांनी कृषि विभागाची पावसाळ्यापुर्व खरीप हंगाम आढावा तर सभापतींची पं.स.ची मासीक सर्वसाधारण सभा घेतली. मात्र आमदारांच्या आढावा बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून राहीलेल्या   सभापतींनी बैठक न सोडल्याने आढावा बैठकीस लवकर अधिकारी उपस्थीत राहू शकले नाहीत. सुमार दिड तास आमदारांना वेटींगवर रहावे लागले.याचवेळी पदाधिका-यांच्या आसनवेवस्थेत तालुका  कृषि अधिका-यांनी प्रोटोकाँल तोडून जि.प. व पं.स. सदस्यांची  व्यवस्था केल्याने सर्वत्र नाराजीचा सुर दीसत होता.दोन जि.प.सदस्यांनी तर बैठक सोडून जाणेच पसंद केले.

           @  कुर्डूवाडी पंचायत समितीच्या कै.विठ्ठलराव शिंदे सभाग्रहात उपविभागीय कृषि अधिकारी संजय वाकडे व तालुका कृषि अधिकारी हनुमंत बोराडे यांनी आ.अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्राताधिकारी जयश्री आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थीतीत तालुका पावसाळ्यापुर्व खरीप हंगाम आढावा बैठक आयोजीत केली होती.या बठकीस पंचायत समितीचे सभापती पंडीत देशमुख हे प्रमुख पाहुणे होते. मात्र सभापतींनी कधीही सोमवार व गुरवार पंचायत समितीची बैठक घेतली नाही यावेळी मात्र गुरवारी पं.स.ची सर्वसाधारण सभा घेतली. एकाच वेळी माढा तालुक्याच्या दोन मोठ्या नेत्यांच्या दोन वेगवेगळ्या सभाग्रहात बैठका झाल्या.सभापतींच्या या पवित्र्याने आमदारांची दुपारी दोन वाजताची आढावा बैठक तीन वाजता सुरू करावी लागली.सभापतींनी बीडीओ सह एकही अधिकारी लवकर सोडला नाही.आमदारांच्या आढावा बैठकीला तोपर्यंत एकही पं.स.सदस्य व एकही अधिकारी उपस्थीत नव्हता.साडेतीन वाजता सभापतींची बैठक सुटली अन सभापती,  उपसभापती स्वाती गीड्डे यांच्यासह सर्व पं.स.सदस्य व अधिकारी आढावा  बैठकीस आले त्यावेळेस बैठक परिपुर्ण झाली.

           @ तालुका कृषी विभागाच्याच्या आमदारांच्या  या आढावा  बैठकीमध्ये प्रोटोकाँल नुसार बैठक व्यवस्था केलीच नव्हती.या बैठकीस पं.स.च्या महीला सदस्याबरोबर त्यांचे पतीही मागेमागे आले.आसनव्यवस्थेत गोंधळ उडाला.जि.प.आण्णा ढाणे,राष्टृवादी काँग्रेस अ.प.पक्षाचे गटनेते आशिष रजपूत एका कोप-यात तर उपसभापती स्वाती गीड्डे दुस-या कोप-यात बसले होती.प्रोटोकाँलनूसार कृषिविभागाची बैठक व्यवस्था नसल्याने जि.प.सदस्य आ्ण्णा ढाणे कारण सांगून सुरवातीसच निघून गेले.बाकीचे सर्व सदस्य व त्यांचे पतीराज तसेच बसून राहीले.यावर सर्वाची नाराजी दीसुन आली.

पावसाळ्यापुर्वी खतांचे नियोजन करा,सरकारच्या योजनेची माहीती तळागाळापर्यंत पोहचवा,शेतकरी अडचणीत येईल असे काम करू नका असे अधिका-यांना संबोधून युरीयाची लिंकींग होत आहे हे जाहीर कबूली देताना खुद्द कृषिमंत्र्यांनी सभाग्रहात लिकींगबाबत कबुली देवून यावर सरकार कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे माढ्याचे आ.अभिजीत पाटील यांनी आपल्या भाषणात सांगीतले.जलतारा योजना राबवीण्यासाठी माझे काही सामाजीक संस्थांशी,कान्ट्ँक्टर यांच्याशी बोलणे झाले आहे त्यांची मदत घेवून, कंपन्यांचा सी.एस.आर.घेवून पुढील काळात मोठ्या ताकतीने जलतारा योजना तालुक्यात राबवणार असल्याचे माढ्याचे आ.अभिजीत पाटील यांनी सांगीतले.

तालुक्याचे नेत्यांचे ज्या पध्दतीने लक्ष असायला पाहीजे तेवढे लक्ष तालुक्यावर नसल्याचे दीसते कारण तालुक्यात सध्या शेती करारावर देण्याचे सत्र सुरू आहे त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होणार आहे.शेतकरी अडचणीत येत आहे.याची संपुर्ण चौकशी होणे गरजेचे आहे.ही दुर्दशा संपवायची असेल तर सर्वांनी संघटीत होणे गरजेचे आहे तरच स्वताचे भविष्य उज्वल आहे.असे प्रतीपादन पं.स.सभापती पंडीत देशमुख यांनी सांगीतले.

राष्टवादी पक्षाची बैठक की शासकीय आढावा बैठक—  तुकाराम ढवळे.

      तालुका कृषि विभागाने आयोजीत केलेली मिटींग ही राष्टृवादी शरद पवार पक्षाची होती की खरीप आढावासाठी होती. कारण या बैठकीस शरद पवार पक्षाची एकही लोकशाहीतले पद नसलेले जि.प.चे पराभूत उमेद्वार राहीलेले भारत शिंदे, बाळासाहेब पाटील हे पुढच्या रांगेत अन भाजपाच्या पं.स.उपसभापती स्वाती गीड्डे लांब एका कोप-यात तर बाकी पं.स.सदस्य दुस-या रांगेत बसले होते.हा कोणता प्रोटोकाँल आहे. प्रोटोकाँल तोडून आमदारांनी बैठक घेतली. याबाबत प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तालुका कृषि अधिकारी हनुमंत बोराडे ,तहसिलदार संजय भोसले यांनी सांगावे अशी प्रतीक्रीया माढा पं.स.चे माजी उपसभापती तुकाराम ढवळे यांनी म्हटले आहे.

पंचवीस लाखाची बोगस बीले.

तालुक्यात अनेक ठीकाणी गाळमुक्त तलाव योजना राबवीली गेली. मात्र या कामात अनेक ठीकाणी गाळ काढला गेला नाही तर काही ठीकाणी खोटी कामे दाखवून खोटी पंचवीस लाखापर्यंतची बीले काढली गेल्याने तालुक्यात तालुका कृषी अधिकारी परफेक्ट नाहीत त्यांच्या कामावर सर्वत्र नाराजी आहे.पुढील काळात भूजल पातळी वाढवायची असेल तर जलतारा योजनेचा कार्यक्रम हाती घ्यावा लागेल.

वाय.जी भोसले.

सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी 

बेंबळे

Post Views: 31
Previous Post

रोजगार मेळाव्यात 90 युवक-युवतींना ऑफर लेटर

Next Post

कॉमेडीचा ओव्हरडोस देणाऱ्या ‘पिक्चर बॉईज’चा धमाकेदार टीझर लाँच

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कॉमेडीचा ओव्हरडोस देणाऱ्या ‘पिक्चर बॉईज’चा धमाकेदार टीझर लाँच

कॉमेडीचा ओव्हरडोस देणाऱ्या ‘पिक्चर बॉईज’चा धमाकेदार टीझर लाँच

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा सबज्युनिअर हँडबॉल संघ निवड चाचणी उद्या 

June 6, 2026

देवस्थान इनाम कायदा स्थगित केल्याबद्दल महसूलमंत्र्यांचे आभार!

June 6, 2026
अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

June 6, 2026
तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचा परंड्यात पहिलाच दणका!

तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचा परंड्यात पहिलाच दणका!

June 6, 2026
पाचव्या फेरीअखेर मुलात नागपुरचा कुशाग्र, मरास तर मुलीत मुंबईची त्वेषा जैन आघाडीवर

पाचव्या फेरीअखेर मुलात नागपुरचा कुशाग्र, मरास तर मुलीत मुंबईची त्वेषा जैन आघाडीवर

June 6, 2026

अधिकारांचे विकेंद्रीकरण की कर्मचाऱ्यांवर दबावाचे हत्यार? 

June 6, 2026
कुमार गटात धाराशिवची हॅटट्रिक; मुली गटात सांगलीचे विजेतेपद कायम

कुमार गटात धाराशिवची हॅटट्रिक; मुली गटात सांगलीचे विजेतेपद कायम

June 6, 2026

महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सहकार्यवाह बाळ तोरसकर यांनी दैनिक तरुण भारतच्या कार्यालयात सदिच्छा भेट

June 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0896412

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697