Saturday, July 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पापरकर, वाळुजकर आणि थिटे यांची भाजपा व शहर विकास आघाडीकडून स्विकृत नगरसेवकपदी वर्णी.. भालकेंगटाच्या स्विकृत नगरसेवकांचे नाव अद्यापही गुलदस्त्यात

तरुण भारतbyतरुण भारत
January 14, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीकडून तीन स्विकृत नगरसेवकांची नावे मंगळवारी जाहीर करण्यात आली आहेत. या मध्ये माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर, सुनील वाळुजकर तसेच सौरभ थिटे यांची वर्णी लागली आहे.दुसरीकडे भालके गटाच्या वाट्याला एक स्विकृत नगरसेवकपद आलेले आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप कुणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाहीत.


पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणूकीत ३६ नगरसेवकां पैकी २४ जागांवर परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीचे २४ नगरसेवक निवडून आलेले होते. तर भालकें यांच्या नेतृत्वाखालील तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे ११ नगरसेवक निवडून आलेले होते. एक जागेवर अपक्ष नगरसेवक निवडून आला.


दरम्यान निवडून आलेल्या सदस्यांच्या संख्याबळानुसार परिचारक गटाला तीन आणि भालके गटाच्या वाट्याला एक स्विकृत सदस्यपद आलेले होते. गेल्या दोन,चार दिवसांपासून परिचारक गटातील अनेक जण स्विकृत सदस्यपदी आपली वर्णी लागावी म्हणून आपआपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह परिचारकांच्या भेटीगाठी घेत होते. माजी आमदार प्रशांत परिचारक,  विद्यमान आमदार समाधान आवताडे  तसेच युटोपियन शुगर्सचे सर्वेसर्वा उमेश परिचारक  यांच्या विचारविनीमयातून अखेर मंगळवारी तीन नावे निश्चित करुन ती जाहीर करण्यात आली. त्यामध्ये माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट, ॲड. सुनील वाळुजकर  आणि  सौरभ काशिनाथ थिटे

यांची निवड करण्यात आली.
दरम्यान सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जावून जिल्हा प्रशासनाधिकारी योगेश डोके यांच्याकडे  मंगळवारी दुपारी या तिघांकडून आपआपली नामनिर्देशन पत्रे सादर करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत पंढरपूर अर्बंन बँकेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सतीश मुळे,  अर्बंन बँकेचे संचालक हरीश ताठे, पालिकेतील भाजपाचे गटनेते भागवत बडवे तसेच ज्येष्ठ नगरसेवक सुजित कुमार सर्वगोड, अमोल डोके,  विश्वनाथ आळगे आणि ओंकार वाळूजकर हे उपस्थित होते.
————–


( तिघां स्विकृत सदस्यांचा अल्प परिचय )
लक्ष्मण शिरसट (पापरकर ) : परिचारकांचे अत्यंत विश्वासू सहकारी, पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष म्हणून यापूर्वी काम पाहिले. नगरसेवकपदाचा प्रदिर्घ अनुभव. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून भाजपाकडून निवडणूक लढविलेल्या आणि पराभूत झालेल्या शामल शिरसट (पापरकर ) यांचे लक्ष्मण शिरसट (पापरकर) हे पती.


—————
सुनील वाळुजकर : पंढरपूर नगरपरिषदेचे सेवानिवृत्त माजी उपमुख्याधिकारी.पालिकेच्या कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी म्हणून कार्यरत.पालिकेतील प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव. सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी. परिचारकांशी एकनिष्ठ. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणूकीत परिचारक गटाकडून नगराध्यक्षदासाठी सुनील वाळुजकर यांच्या पत्नीच्या नावाची शेवटपर्यंत चर्चा होती. मात्र अखेरच्या क्षणी त्यांचे नावे मागे पडून शामल शिरसट यांना उमेदवारी बहाल करण्यात आली.


——————-
सौरभ काशिनाथ थिटे (पाटील) : भाजपा आणि संघाचा एकनिष्ठ कार्यकर्तो. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष काशिनाथ थिटे पाटील यांचा सौरभ हा मुलगा. भिडेगुरुजी यांचा कट्टर धारकरी. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर, नुकत्याच झालेल्या पालिकेच्या निवडणूकीत प्रभाग क्रमांक ७ मधुन नगरसेवकपदासाठी इच्छुक, उमेदवारी अर्ज दाखल मात्र पक्षाचा आदेश मानुन उमेदवारी मागे घेतली. त्यामुळेच स्विकृतसदस्यपदी वर्णी.

Post Views: 61
Previous Post

शिवाजी पॉलिटेक्निक मध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

Next Post

सांगोला उपनगराध्यक्षपदी नितीन इंगोले

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सांगोला उपनगराध्यक्षपदी नितीन इंगोले

ताज्या बातम्या

तरुण भारत’च्या बातमीचा दणका: वळसंगमध्ये ग्रामनिधीतून कंक्रीट रस्त्याच्या कामाचा थाटात शुभारंभ!

तरुण भारत’च्या बातमीचा दणका: वळसंगमध्ये ग्रामनिधीतून कंक्रीट रस्त्याच्या कामाचा थाटात शुभारंभ!

July 3, 2026
पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून संवर्धनाचा संकल्प

पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून संवर्धनाचा संकल्प

July 3, 2026

बाशी नगरपरिषदेचे सोपल गटाचे प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक पठाण यांचे पद रद्द होणार 

July 3, 2026
सीए फाऊंडेशनमध्ये दिशा इन्स्टिट्यूटचा ऐतिहासिक निकाल; प्रेम नोगजा देशात चौथा

सीए फाऊंडेशनमध्ये दिशा इन्स्टिट्यूटचा ऐतिहासिक निकाल; प्रेम नोगजा देशात चौथा

July 3, 2026

‘नमामी चंद्रभागा योजना केवळ आणि केवळ कागदावरच ? 

July 3, 2026
देहदानाचा संकल्प पूर्ण करत पद्मिणी शिवाजीराव शेळके यांचे निधन; समाजापुढे ठेवला आदर्श

देहदानाचा संकल्प पूर्ण करत पद्मिणी शिवाजीराव शेळके यांचे निधन; समाजापुढे ठेवला आदर्श

July 3, 2026
महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय येथे अकरावी कला विद्यार्थ्यांचा स्वागत

महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय येथे अकरावी कला विद्यार्थ्यांचा स्वागत

July 3, 2026

सांगोल्यातील आपुलकीला महिनाभरात जमा झाला ३६ हजार रुपयांचा निधी

July 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0957232

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!