Monday, December 15, 2025
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पोलीसांची कामगिरी, 11 लाख 25 हजार रुपयांचे 45 मोबाईल जप्त

तरुण भारतbyतरुण भारत
November 7, 2025
in crime
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टेंभुर्णी – नागरिकांचे गहाळ मोबाईल शोधून देण्यात टेंभुर्णी पोलीस ठाण्याने आदर्शवत कामगिरी केली आहे. तब्बल 11 लाख 25 हजार रुपये किमतीचे 45 मोबाईल फोन शोधून काढत संबंधित तक्रारदारांच्या हाती  सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले 

दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी श्री. कुलकर्णी यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण साठी भेट दिली. त्यावेळी आयोजित विशेष कार्यक्रमात गहाळ मोबाईल मालकांना परत देण्यात आले. मोबाईल मिळालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले होते. नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्यानंतर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या जातात.

या तक्रारींचा तांत्रिक तपास करून गहाळ मोबाईल शोधण्यासाठी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस  निरीक्षक श्री. नारायण पवार यांनी PC/155 जगदाळे यांच्या प्रमुखत्वाखाली एक विशेष पथक स्थापन केले.

या पथकाने सायबर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण यांच्या मदतीने सखोल तपास करून या मोहिमेत आतापर्यंत 45 मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्या एकत्रित किंमती 11,25,000 इतकी आहे.

 1)शुभम यशवंत पाटील (रा. बावी, ता. माढा)

 2)अमर रामलिंग सातव (रा. चोभेपिंपरी, ता. माढा)

3)विठ्ठल गायकवाड (रा. टेंभुर्णी)

 4)तानाजी कृष्णा पवार (रा. टेंभुर्णी)

 5)विजया शंभू शिंदे (रा. टेंभुर्णी)

6) शहाबाद खलील शेख (रा. टेंभुर्णी)

7) भारत माणिक गोफणे (रा. टाकळी)

8) अमृता भीमराव गायकवाड (रा. चांदज)

… तसेच आणखी 37 नागरिकांना त्यांचे मोबाईल परत मिळाले.

या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा अंजना कृष्णा व्ही.एस., पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे, कुलदीप सोनटक्के, प्रशांत मदने, पुरुषोत्तम धापटे, स्वाती सुरवसे तसेच सर्व पोलीस अंमलदार उपस्थित होते.

या उपक्रमाबद्दल बोलताना टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  नारायण पवार म्हणाले, की “पोलीस फक्त गुन्हे उकलण्यासाठीच नाही, तर नागरिकांना दिलासा देण्यासाठीही काम करतात. गहाळ मोबाईल शोध मोहीम ही जनतेच्या सेवेसाठी आहे. भविष्यातही अशा उपक्रमांना गती दिली जाईल.”

मोबाईल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे मनःपूर्वक आभार मानले.

“हरवलेला मोबाईल मिळेल याची आशा नव्हती, पण पोलिसांनी प्रयत्नपूर्वक शोध लावला.

टेंभुर्णी पोलिसांचे काम मनाला भिडणारे आहे,” असे तक्रारदार शुभम पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टेंभुर्णी पोलीस ठाण्याची ही कामगिरी केवळ गहाळ मोबाईल शोधण्यापुरती मर्यादित नसून ती “जनतेचा पोलीसांवरील विश्वास दृढ करणारे उदाहरण” ठरली आहे.

तंत्रज्ञानाचा योग्य वापर, वेळेवर प्रतिसाद आणि संवेदनशील दृष्टीकोन —

हीच यशाची गुरुकिल्ली ठरली असल्याचे चित्र या मोहिमेतून स्पष्ट दिसत असून या टेंभुर्णी पोलीसांनी  केलेल्या कामगिरीबद्दल सर्वसामान्य जनतेतून कौतुक होत आहे

Post Views: 12
Previous Post

निर्वाचन अधिकारी म्हणून तहसीलदार माधव बोथीकर यांची नेमणुक

Next Post

डॉ. तेजस्वी गपाट यांचे सनदी लेखापाल परीक्षेत यश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

डॉ. तेजस्वी गपाट यांचे सनदी लेखापाल परीक्षेत यश

ताज्या बातम्या

ऐतिसाहिक दमाणी रेल्वे पूलाने घेतला अखेरचा निरोप

December 15, 2025

यंदाची यात्रा प्रकाशमय करण्याचे वीरशैव व्हिजनचे आवाहन

December 15, 2025

शक्तीपीठ महामार्ग आरेखणात सोलापूर जिल्ह्यात बदल करू नका 

December 15, 2025

एकता महिला मंचातर्फे महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती व उद्योगावर मार्गदर्शन मेळावा

December 15, 2025

थंडीची हुडहुडी वाढली; गल्लोगल्ली शेकोट्या पेटल्या

December 15, 2025

भारताच्या विकासात कलाशिक्षणाची भूमिका महत्त्वाची

December 15, 2025

शिवसेनेचे आजपासून 18 डिसेंबरपर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येणार

December 15, 2025

लोकमंगल समूह क्रीडा महोत्सव 2025 मध्ये लोकमंगल पतसंस्थेचे दैदिप्यमान यश

December 15, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

शिवसेनेचे आजपासून 18 डिसेंबरपर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येणार

byतरुण भारत
December 15, 2025
0

सोलापूर - महापालिका निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना दिनांक 15 ते 18 डिसेंबर दरम्यान सकाळी 11 ते ५ या वेळेत...

अमोल शिंदे यांच्या हातून अनेक समाजकार्य घडो – मा. नगरसेवक किरण देशमुख

byतरुण भारत
December 14, 2025
0

सोलापूर – नागरिकांना लागणाऱ्या रोजच्या जीवनामध्ये महत्त्वाची कागदपत्रे काढण्याचे राहिलेल्यांसाठी महासेवा शिबिर हे एक उत्तम कार्य माजी नगरसेवक जिल्हाप्रमुख अमोल...

चन्नवीर चिट्टें सारख्या जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाने संधी द्यावी – जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुनशिवाचार्य

byतरुण भारत
December 10, 2025
0

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये उत्तम कामे होत असून मोदीसाहेबांचे नेतृत्व चन्नवीर चिट्टे सारख्या देशभरातील कोट्यावधी प्रामाणिक...

मवीआ चा महापौर बसवण्याचे लक्ष्य ठेवू – माजी मंत्री चंद्रकांत खैरे

byतरुण भारत
December 10, 2025
0

सोलापूर - महाविकास आघाडीचा महापौर सोलापूर महानगरपालिकेत बसवण्याचे लक्ष्य ठेवून आम्ही लढणार आहोत. आगामी निवडणुकीत रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे....

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0562599

वृत्त संग्रह

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697