Sunday, July 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माझ्या राजकीय प्रवेशावर बोलणाऱ्यांना राज ठाकरे उत्तर देतील, उज्ज्वल निकम यांना विश्वास

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 3, 2024
in maharashtra
0
माझ्या राजकीय प्रवेशावर बोलणाऱ्यांना राज ठाकरे उत्तर देतील, उज्ज्वल निकम यांना विश्वास
0
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि दोन टर्म खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कापून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपने यंदा ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निकम फॉर्म भरणार आहेत. मी राजकारणात प्रवेश केल्याबद्दल टीका करणाऱ्या लोकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे नक्की त्यांच्या शैलीत उत्तर देतील, असा विश्वास उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला.

अॅड. उज्ज्वल निकम काय म्हणाले?

 

माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचं स्थित्यंतर आज घडून येत आहे. श्रीगणेशा चरणी नतमस्तक होण्याकरता जात आहे. आशीर्वाद घेण्यासाठी जातोय. राजकारणात उतरल्या बरोबर अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनाप शनाप बोलण्यात आलं. माझ्यावर संस्कृतीचा पगडा आहे, त्यामुळे मी त्या भाषेत बोलणार नाही. बेछूट, बेलगाम, खोट्या आरोपांना जनता उत्तर देईल, असा विश्वास उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला. शक्तिप्रदर्शनासाठी कोणते नेते येणार याची कल्पना नाही. मात्र आमची महायुती आहे, यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे नेते उपस्थित राहण्याची शक्यता निकम यांनी व्यक्त केली.

 

राज ठाकरे यांची भेट घेतल्याबद्दलही निकमांनी उत्तर दिलं. “राज साहेबांचा स्पष्ट वक्तेपणा आणि जे आहे ते जनतेला भावतं. मी राजकारणात येतो असं म्हटल्यानंतर बोलणाऱ्या लोकांना राज ठाकरे नक्कीच त्यांच्या शैलीत उत्तर देतील, असा विश्वासही अॅड. उज्ज्वल निकम यांनी यावेळी बोलून दाखवला.

Post Views: 147
Previous Post

सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, सर्वजण थोडक्यात बचावले

Next Post

इंग्लंडचा उदयोन्मुख फिरकी गोलंदाज जोश बेकरचे निधन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
इंग्लंडचा उदयोन्मुख फिरकी गोलंदाज जोश बेकरचे निधन

इंग्लंडचा उदयोन्मुख फिरकी गोलंदाज जोश बेकरचे निधन

ताज्या बातम्या

30 कोटींचा वादग्रस्त ठेव प्रस्ताव फेटाळल्याबद्दल स्थायी समितीचे आभार

July 12, 2026

पिलीव येथे पिक अप घुसली शॉपींग सेंटरमध्ये एकजण गंभीर जखमी,तर दोघांना किरकोळ दुखापत

July 12, 2026

शिक्षक पदोन्नतीला पुन्हा ब्रेक; न्यायालयीन निर्देशानंतर शिक्षण विभागाचा निर्णय

July 12, 2026
क्रिकेटच्या मैदानावर रंगला रस्ता सुरक्षेचा सामना

क्रिकेटच्या मैदानावर रंगला रस्ता सुरक्षेचा सामना

July 12, 2026
सेवाधर्म हा सर्वोच्च धर्म : काशी जगद्गुरु 

सेवाधर्म हा सर्वोच्च धर्म : काशी जगद्गुरु 

July 12, 2026
इस्त्रोची ‘अंतरिक्ष विज्ञान वाहिनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

इस्त्रोची ‘अंतरिक्ष विज्ञान वाहिनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

July 12, 2026

लायन्स क्लबच्या नूतन सदस्यांचा मंगळवारी पदग्रहण समारंभ

July 12, 2026

स्मशानभूमीच्या जागेवरून फळवणीत तणाव; अंत्यविधीसाठी मृतदेह ग्रामपंचायत समोर आणल्याने खळबळ

July 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0972563

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!