सोलापूर – सुरवसे शिक्षण संस्थेचे संस्थापक दत्ता सुरवसे त्यांच्या वाढदिवसानिमित्त होटगी येथील जिल्हा परिषद मराठी , कन्नड , उर्दू व अंगणवाडी , शाळेच्या विद्यार्थ्यांना ५०० टिफिन बॅग व वॉटर बॅग मोफत वाटप करण्यात आले. यावेळी यावेळी उपसरपंच असीम शेख, पत्रकार संजीव इंगळे, ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ गंगदे , ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव, शाळेचे अध्यक्ष इंद्रजीत लांडगे आदी मान्यवरचे उपस्थितीत साहित्य वाटप करण्यात आले.





















