Tuesday, April 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सार्वजनिक नळांचे फेर सर्व्हेक्षण करून अचूक यादी सादर करा

तरुण भारतbyतरुण भारत
December 3, 2025
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : विभागीय कार्यालयाकडून झालेल्या शहरातील सार्वजनिक नळांच्या फेर सर्व्हेक्षणमध्ये काही नळांचा समावेश नसल्याचे आढळल्याने पुन्हा एकदा सर्व्हेक्षण करून अचूक यादी सादर करावी, असे निर्देश

महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंगळवारी दिले. याशिवाय स्वच्छता, सार्वजनिक सुविधा सुधारण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

        महापालिका आयुक्तांनी शहराच्या अनेक भागांना भेट देऊन स्वच्छता, सार्वजनिक सुविधांची पाहणी केली 

शहरातील स्वच्छता, सार्वजनिक सुविधा व पायाभूत सेवांची गुणवत्ता तपासण्यासाठी हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्यासमवेत सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विभागीय अधिकारी श्री. विजयकुमार लोखंडे, जावेद पानगल, राघवेंद्र गायधनकर, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

         पाहणीदरम्यान शहरातील विविध भागांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. काही महत्त्वाच्या अनियमितता व आवश्यक सुधारणा आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. याबाबत आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी तात्काळ कार्यवाहीचे निर्देश संबंधित विभागांना दिले.बुद्ध नगर फॉरेस्ट एरिया येत ड्रेनेज समस्या व साफसफाई सार्वजनिक शौचालयाच्या ड्रेनेज लाईनबाबत उपलब्ध जोडण्यांची पुनर्तपासणी करून तुंबण्याची समस्या दूर करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच परिसरातील वाढलेली झुडपे तातडीने काढून स्वच्छता करण्यास सांगितले.

        सार्वजनिक नळांच्या फेर सर्व्हेक्षणमध्ये  काही नळांचा समावेश नसल्याचे आढळल्याने पुन्हा एकदा सर्व्हेक्षण करून अचूक यादी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. अनधिकृत सार्वजनिक नळ जोड बंद करणे व रहिवाशांना वैध स्वतंत्र नळजोड देण्याची प्रक्रिया गतीने राबवण्यात यावी, अशी सूचनाही आयक्तांनी केली.

 रामवाडी, गुलाबनगर, मौलाली चौक, लोधी गल्ली परिसरातील शौचालयांची पाहणी करून काही ठिकाणी भूमिगत पाण्याच्या पातळीमुळे नवीन इलेक्ट्रिक बोअर घेण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. यासाठी सर्वेक्षण करून एकत्रित यादी पुढील 7 दिवसांत सादर करण्याच्या सूचना दिल्या.

        पडीक व वापरात नसलेली सार्वजनिक शौचालये पाडून टाकावीत, यासंदर्भात महापालिकेला  कोणताही आर्थिक खर्च येऊ न येता, पाडकामातून मिळणाऱ्या स्क्रॅपचा मोबदला महसूल म्हणून मिळेल असा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही दिल्या.लोधी गल्ली, नवीन सार्वजनिक शौचालय पाण्याच्या टाकीजवळील कंपाउंड वॉललगत पुरुषांसाठी नवीन सार्वजनिक शौचालय उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.अरुंद बोळीत कचरा व्यवस्थापन घंटा गाडी न पोहोचणाऱ्या अरुंद बोळ्यांमध्ये अतिरिक्त महिला कर्मचारी नेमून कचरा उचलण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांना उत्तम नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व शहर स्वच्छतेसाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

Post Views: 101
Previous Post

संगमेश्वर कॉलेजचे सायकलिंग स्पर्धेत यश

Next Post

आयडियल स्कूलमध्ये शालेय क्रीडा स्पर्धेचा भव्य शुभारंभ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

आयडियल स्कूलमध्ये शालेय क्रीडा स्पर्धेचा भव्य शुभारंभ

ताज्या बातम्या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

April 21, 2026

भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त पारंपारीक वाद्यासह मिरवणूक

April 21, 2026

मॉरिशस शांती परिषदेसाठी डॉ.महावीर शास्त्री दाम्पत्यांना आमंत्रण

April 21, 2026

राजेश पवार यांची राष्ट्रीय बंजारा परिषद प्रदेश प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला

April 21, 2026

प्रा. चरणसिंह कायटे यांचे दुहेरी यश

April 21, 2026

सोलापूर शहरात पावसाची हजेरी

April 21, 2026

हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक – डॉ. नीलाभ रोहन

April 21, 2026

राज्य कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर

April 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0822546

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697