Wednesday, June 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डांबुन ठेवलेल्या १० ऊसतोड मजुरांची करकंब पोलिसांकडून सुटका

तरुण भारतbyतरुण भारत
January 18, 2026
in crime
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करकंब : आव्हे ता.पंढरपूर येथील काही ऊसतोड मजुरांना अटकाव करून डांबून ठेवल्याची माहिती सोलापूर नियंत्रण कशाला मिळाली होती.त्याअनुषंगाने करकंब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आव्हे येथील १० ऊसतोड मजुरांची सुटका केली.याबाबत सविस्तर माहिती अशीकी आव्हे ता.पंढरपूर येथील नितीन पोपट बनसोडे,पोपट बनसोडे दोघे रा.आव्हे, ता.पंढरपुर यांचे शेतात ऊसतोड मजुर अटकाव करून डांबुन ठेवलेबाबत नियत्रंण कक्ष सोलापुर ग्रामीण यांचेकडुन माहीती मिळाल्याने प्रभारी अधिकारी सपोनि योगेश लंगुटे यांनी तात्काळ सदर घटनेबाबत गोपनिय माहीती काढुन करकंब पोलीस कर्मचाऱ्यांना माहीतीच्या ठिकाणी पाठविले असता सदर ठिकाणी पोलीसांनी नितीन पोपट बनसोडे,पोपट बनसोडे यांचे घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये मागील २महिन्यापासुन त्यांचेकडून दिवसा ऊसतोड करून घेवुन रात्री या मजुरांना पत्राशेडमध्ये कुलुप लावुन डांबुन ठेवत होते.त्या १०ऊसतोड मजुरांची पोलिसांच्या मदतीने सुटका करण्यातआली.सदर ऊसतोड मजुरांना अटकाव करून ठेवलेल्या  नितीन पोपट बनसोडे,पोपटू बनसोडे यांचेविरूध्द गडाप्पा शिवाप्पा सालुटगी रा.भुयार ता.इंडी जि. विजापुर राज्य कर्नाटक यांनी दिलेल्या फिर्यादी जबाबावरून करकंब पोलीस ठाणे गु.र.नं.१०/२०२६,भा.न्या.सं. २०२३चे कलम १२७ (४),११५(२),३५१ (२),३५२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हेडकॉ असिफ आतार हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर,सहाय्यक पोलीस अधिक्षक पंढरपूर उपविभाग पंढरपूर प्रशांत डगळे यांचे मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड,पोहेकॉ तानाजी धिमधिमे, पोहेकॉ बापूसाहेब मोरे,पोहेकॉ आसिफआतार,पोना मेहबूब इनामदार,पोना भोसले,पोकॉ निखिल काळे,पोकों महेश बोंगाणे यांनी पार पाडली.

Post Views: 77
Previous Post

मंद्रूप जिल्हा परिषद गट सुरक्षित राखण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्याची धावपळ

Next Post

समाधान आवताडे यांच्या दूरदृष्टीच्या राजकीय डावामुळे भोसे जि.प. गटातील तणाव मिटला

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

समाधान आवताडे यांच्या दूरदृष्टीच्या राजकीय डावामुळे भोसे जि.प. गटातील तणाव मिटला

ताज्या बातम्या

सोलापुरात आनंदाने काम करू शकलो कुमार आशीर्वाद

June 10, 2026

गर्भलिंग निदान परीक्षण प्रतिबंध कायदयाचे आशा वर्कर आरोग्य सेवकांना प्रशिक्षण द्या जिल्हाधिकारी

June 10, 2026

आता अपघात स्थळी वेगाने येणार अँम्ब्युलन्स ;जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांचा आदेश

June 10, 2026

नुमवि शाळेत विविध विषयांच्या पाट्या घेऊन मुलांचे केले स्वागत

June 9, 2026
MHT- CET परीक्षेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश

MHT- CET परीक्षेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश

June 9, 2026
राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने करमाळ्याचे प्रा.बाळकृष्ण लावंड सन्मानित

राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने करमाळ्याचे प्रा.बाळकृष्ण लावंड सन्मानित

June 9, 2026
शेतात सर्पदंश – औज आहेरवाडी येथील शाळकरी मुलीचा  मृत्यू

शेतात सर्पदंश – औज आहेरवाडी येथील शाळकरी मुलीचा  मृत्यू

June 9, 2026

मोडनिंब येथे सातत्याने बत्तीगुल; नागरिक त्रस्त

June 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0902056

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697