Saturday, November 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माळशिरस पंचायत समितीची पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर

तरुण भारतbyतरुण भारत
October 14, 2025
in solapur
0
0
SHARES
174
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माळशिरस :  माळशिरस पंचायत समितीच्या पंचायत समिती अठरा गणांची सोडत आज काढण्यात आली.उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर तहसीलदार सुरेश शेजुळ व नायब तहसीलदार अमोल कदम यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.या सोडतीमध्ये अकरा पंचायत समिती गण हे सर्वसाधारण साठी आरक्षीत झाले आहेत त्यामध्ये पाच पंचायत समिती गण हे महिलांसाठी राखीव झाले आहेत तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी चार गण आरक्षित झाले आहेत त्यामध्ये दोन गण हे नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिलेसाठी आरक्षित झाले आहेत तसेच अनुसूचित जातीसाठी तीन गण आरक्षित झाले आहेत त्यामध्ये दोन गण अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाले आहेत एकूण अठरा पंचायत समिती गणापैकी नऊ गण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत

 

पंचायत समितीच्या अठरा गणाचे आरक्षण पुढील प्रमाणे 

 

सर्वसाधारण गण गुरसाळे कन्हेर मेडद वेळापूर यशवंतनगर निमगाव

 सर्वसाधारण महिला मांडवे फोंडशिरस लवंग गोरडवाडी व पिलीव हे गण आरक्षित झाले आहेत

 

नागरिकांच्या मागास प्रवर्गा भांबुर्डी जांबुड हे गण आरक्षित करण्यात आले

 नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला संग्राम नगर व तांदुळवाडी हे गण आरक्षित झाले आहेत

 

अनुसूचित जातीस माळीनगर हा गण आरक्षीत झाले

 अनुसूचित जाती महिला दहिगाव व बोरगाव हे दोन गण आरक्षित झाले आहेत

या सोडतीच्या वेळी माझी पंचायत समिती सदस्य रणजीत जाधव, माऊली पाटील, प्रताप पाटील, अजय सकट, मामा पांढरे, लक्ष्मण पवार, बाळासाहेब सरगर, पांडुरंग वाघमोडे, बाबासाहेब माने, श्याम बंडगर, देविदास ढोपे यांच्यासह सर्व पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते  ही सोडत अर्णव आडके व स्वरा गुजर या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली

Views: 457
Previous Post

पंढरपूर पोलिसांची अवैध वाळू विरुद्ध मोठी कारवाई

Next Post

रूक्मिणी महोत्सवाच्या ३३ स्टाॅलमधून बचत गटनिर्मित वस्तूंची विक्री

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रूक्मिणी महोत्सवाच्या ३३ स्टाॅलमधून बचत गटनिर्मित वस्तूंची विक्री

ताज्या बातम्या

सोलापूर शहर मोफत बससेवेचे मॉडेल बनवणार राजेंद्र मदने

November 7, 2026

सोलापुरात दोन मार्गांवर मोफत बससेवा सुरू!

November 7, 2026

#brekingnews #bjp #congress #viralvideo #solapurnews #maharashtra

November 7, 2026

#breakingnews #solapurnews #viralvideo #maharashtranews

November 7, 2026

सोलापुरात भाजपची लोकशाही वाचवा नव्हे, गुंडगिरी वाढवा!

November 7, 2026

महानगरपालिकेत अग्निशमन दलाच्या आपत्ती व्यवस्थापन स्पेशल बाईक दाखल

November 7, 2026

#breakingnews #viralshorts #solapur #solapurmahanagarpalika

November 7, 2026

चार महिने उलटले, इलेक्ट्रिक बससेवा अजूनही बंदच!

November 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1474783

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!