Tuesday, July 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सुरक्षित इंटरनेट दिवस AI  वापरासाठी जनजागृती

तरुण भारतbyतरुण भारत
February 11, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – इंटरनेटच्या वापराबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित एन आय सी अधिकारी रवी पवार, प्राचार्य मनोज बिडकर, श्री असरेड्डी, शिल्पनिरीक्षक नितीन भांगे, शिल्पनिरीक्षक श्री मस्करे, शिल्पनिरीक्षक अमित चव्हाण, गटनिदेशक म्हेत्रे मॅडम, गटनिदेशक श्री गोरेकर.

 

प्रथम प्राचार्य मनोज बिडकर यांनी इंटरनेटच्या सुरक्षित वापराबद्दल माहिती दिली त्यावेळी ते म्हणाले की, इंटरनेटचा वापर करतेवेळी फायदेही आहेत व तोटेही आहेत त्याबद्दल सर्वांनी त्या दृष्टीने जागरूक व्हावे. फसव्या लिंक वर पासून सावधान राहण्यास सांगितले. फसवे कॉल व त्याद्वारे ब्लॅकमेलिंग करून केली जाणारी आर्थिक फसवणूक याबद्दल प्रत्येक नागरिकांनी जागरूक राहावे. बँकेकडून वेळोवेळी सुरक्षेबद्दल माहिती उपलब्ध केली जाते कोणतीही बँक कोणत्याही खातेदाराला फोन करून त्यांची खाते विषयी माहिती विचारत नसतात किंवा ओटीपी मागत नसतात तसे कॉल जर आपल्याला येत असतील तर त्यासंबंधी साय बर टोल फ्री क्रमांक 1930 वर तात्काळ तक्रार नोंदवावी असे सांगितले.

 

एन आय सी अधिकारी रवी पवार यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या वापराबद्दल माहिती दिली. त्यावेळी ते म्हणाले की संपूर्ण भारतात आजच्या दिवशी सुरक्षित इंटरनेट दिवस हा कार्यक्रम राबवला जात आहे. त्यानंतर इंटरनेटच्या जबाबदारीने वापर कसा करावा याबद्दल सर्वांनी प्रतिज्ञा केली.

 

इंटरनेटच्या दैनंदिन वापरा संबंधित पुढील काही मुद्दे सर्वांनी लक्षात घ्यावे.

 

• इंटरनेट वापराचे फायदे

१. इंटरनेट म्हणजे जागतिक स्तरावर संगणक व इतर डिजिटल उपकरणांना जोडणारे एक विशाल जाळे नेटवर्क होय.

२. डिजिटल पेमेंट

३.  ई लर्निंग

४. एंटरटेनमेंट

५. सोशल मीडिया

६. मेकॅनिझम टू रिपोर्ट सायबर क्राईम

 

• इंटरनेट वापराचे तोटे

१. इंटरनेट वापराचे व्यसन,

२. मानसिक आरोग्य,

३. सामाजिक एकाकीपणा,

४. ऑनलाइन फसवणूक

५. सायबर थ्रेट,

५. OTP-UPI पिन फसवणूक,

६. ऑनलाइन शॉपिंग स्कॅम आणि डिजिटल अरेस्ट स्कॅम, यांपासून सावध रहाणे गरजेचे आहे. तरीसुद्धा धोका झाला तर संबंधित खाते फ्रीज करण्यासाठी व एटीएम क्रेडिट डेबिट कार्ड ब्लॉक करण्यासंबंधी बँकेला कळवावे, व नॅशनल सायबर क्राईम पोर्टल वर तात्काळ तक्रार नोंदवावी.

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे (AI) च्या दैनंदिन वापरा संबंधित माहिती

 

 • (AI) चा वापर आणि त्याचे फायदे

     आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे.

•  AI इमेज रिकग्निशनच्या माध्यमातून उत्पादन ओळखून त्यावर आधारित शिफारसी दिल्या जातात.

•  फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब यांसारख्या सोशल मीडियावर तसेच नेटफ्लिक्ससारख्या प्लॅटफॉर्मवर आपल्या  

    आवडीप्रमाणे कंटेंट सुचवला जातो.

• अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर ग्राहकांच्या पसंतीनुसार उत्पादने दाखवली जातात.

 

• AI मुळे समाजाला अनेक प्रकारे मदत होत आहे –

• आरोग्य सेवा : आजारांचे लवकर निदान, उपचार नियोजन

•  कार्यक्षमता : वेळ व खर्च वाचवणे, कामांची अचूकता वाढवणे

• खरेदी : योग्य उत्पादनांची शिफारस

• पर्यावरण : प्रदूषण नियंत्रण, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन

• शिक्षण : वैयक्तिक शिक्षण पद्धती, ऑनलाइन शिक्षण सुलभ करणे

 

• AI आपल्याला तीच माहिती दाखवतो जी गुगल सर्च इंजिन वर उपलब्ध असते.

 

• AI चा चुकीचा वापर

 काही लोकांकडून AI चा गैरवापर होऊ शकतो, जसे की –

इतर लोकांची वैयक्तिक माहिती लोकेशन, संपर्क क्रमांक, पत्ता, फोटो शोधणे किंवा वापरणे

त्यांच्या गोपनीय माहितीचे उल्लंघन करणे

 

• सायबर हायजिन (Cyber Hygiene) – सुरक्षिततेसाठी उपाय

 सायबर सुरक्षेसाठी खालील सवयी अंगीकारणे गरजेचे आहे:

 

• ई-मेल व इतर खात्यांचे पासवर्ड नियमितपणे अपडेट करणे

• मजबूत पासवर्ड वापरणे

• दोन-स्तरीय प्रमाणीकरण (Two Factor Authentication) सुरू ठेवणे

संशयास्पद लिंक व संदेशांपासून दूर राहणे

 

एवढ्या सगळ्या सुरक्षितता बाळगूनही आपल्याला जर धोका झाला तर सायबर क्राईम टोल फ्री क्रमांक (1930) वर तात्काळ तक्रार नोंदवावी असे सांगितले.

Post Views: 37
Previous Post

भाजप सोलापूर शहर अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्षपदी आप्पासाहेब हिप्परगे 

Next Post

म.न.पा मुलांची मराठी केंद्रशाळा कॅम्प मध्ये प्रा. विक्रमसिंह बायस यांच्याकडून ४०० गणवेश वाटप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

म.न.पा मुलांची मराठी केंद्रशाळा कॅम्प मध्ये प्रा. विक्रमसिंह बायस यांच्याकडून ४०० गणवेश वाटप

ताज्या बातम्या

सकल दिगंबर जैन वधू वर पालक परिचय सप्तपदी मेळावा सोलापूरात उत्साहात संपन्न

July 28, 2026

सोलापूर विमानतळाच्या नाईट लँडिंगसाठी हालचालींना वेग आला

July 28, 2026

उजनी धरण स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने व पाण्याची आवक वाढली

July 28, 2026

संदीप देशपांडेच्या टी शर्टवर दुतर्फा मतांनी मारा

July 28, 2026

गुरव समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

July 27, 2026
उजनीचे पाणी इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलावात सोडा!

उजनीचे पाणी इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलावात सोडा!

July 27, 2026

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ‘लिटल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा दिमाखात बक्षीस समारंभ उत्साहात

July 27, 2026
हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संचालकपदी पाचजण बिनविरोध

हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संचालकपदी पाचजण बिनविरोध

July 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1006716

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!