सोलापूर – श्रीकृष्ण कुस्ती केंद्र या ठिकाणी आंतरशालेय कुस्ती स्पर्धेत गांधी नाथा रंगजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या सोहम साबळे याने अजिंक्यपद पटकाविले. कामगिरीवर त्याची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यास क्रीडा शिक्षक मेधा गवळी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे संस्था अध्यक्ष संजय शरदचंद्र गांधी, मुख्याध्यापक संजीव संसारे व मुख्याध्यापिका ज्योती दुर्गे आणि सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















