Tuesday, September 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कलापंढरीच्या वतीने जिल्हा स्तरीय बालकांची अभ्यास सहल

तरुण भारतbyतरुण भारत
November 29, 2025
in marathwada
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


रेणापुर / लातूर – बालकांना बाल संरक्षण यंञणाची माहीती व्हावी तसेच विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य माहीती व्हावे तसेच विज्ञान ही एक चळवळ असल्याची जाणिव व्हावी म्हणून कलापंढरी सामाजीक संस्थेच्या वतीने बालकांची जिल्हा स्तरीय अभ्यास सहलीचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष बी पी सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २८ नोव्हेंबर रोजी लातूर येथील विधीसेवा प्राधिकरण,बालकल्याण समिती, बालन्याय मंडळ आणि स्टेम एज्यूकेशन सेंटरला ( प्रयोग शाळा) या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.


रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील कलापंढरी सामाजीक संस्था गेल्या ३९ वर्षापासून बी पी सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांच्या प्रश्नावर काम करत आहे.बालकांच्या सर्वांगीण विकास व्हावा, बालसंरक्षण यंञणा बालकांना समजल्या पाहीजेत म्हणून तसेच त्यांना विधिसेवा प्राधिकरण ही यंञणा माहीती व्हावी म्हणून कला पंढरी संस्थेच्या वतीने दिनांक २८ नोव्हेंबर रोजी लातूर येथील विविध ठिकाणी रेणापूर तालूका, चाकुर तालूक्यातील अनेक गावांतील किशोर, किशोरी गटाच्या बालकांची अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते.तर सर्व प्रथम लातूर येथील विधिसेवा प्राधिकरणाला भेट देऊन माहीती जाणून घेतली.या वेळी विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव व्हि एन गिरवलकर यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या विषयीची सविस्तर माहीती दिली.या वेळी अनेक जणांना विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून मोफत कायदेशीर मदत मिळते या मध्ये स्ञी,पुरुष,बालक,दिव्यांग व्यक्ती,तस्करीचा बळी,कैदी,अनूसुचीत जातीचा,अनुसुचित जमातीचा,औद्योगीक कामगार,आपत्ती, जातीय किंवा अनुसुचित जमातीचा सदस्य आदी या विधिसेवा प्राधिकरणाकडून मिळत मिळवू शकतात अशी माहीती दिली.


या नंतर विज्ञान प्रयोग शाळेला भेट देऊन ग्रह ,उपग्रह, तारे ,तारांगण आदी विषयी सविस्तर माहीती करुन घेतली.विशेषता: या प्रयोग शाळेत आकाशीतील चंद्राविषयी सविस्तर माहीती घेतली.विज्ञानाची चळवळ ही सर्वांपर्यंत गेली पाहीजेत आणि त्याचा उपयोग विशेषतः विद्यार्थांना व्हावा म्हणून ही या ठिकाणी प्रयोग शाळेची पहाणी करुन सविस्तर माहीती प्रयोग शाळेतील तानाजी कदम यांनी विद्यार्थांनी दिली.


या नंतर बालकांच्या बाबतीत महत्वाची यंञणा म्हणजे बाल कल्याण समिती आणि बालन्याय मंडळाला भेट देऊन विद्यार्थांनी माहीती घेतली.बाल न्याय मंडळाची सविस्तर माहीती घेताना कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या बालकांना न्याय मिळण्यासाठी ही यंञणा काम करते .या मध्ये दोन वकील आणि एक न्यायाधिश असतात आणि ही यंञणा विधी संघर्ष ग्रस्त बालकांच्या न्यायासाठी काम करते त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी असल्याची माहीती बालन्याय मंडळाच्या न्यायाधिश तेजश्री गुरव यांनी दिली.व बालकांसोबत मनसोक्त अगदी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा केली.तर या नंतर काळजी व संरक्षणाची गरज आसलेल्या बालकांसाठी काम करणारी दुसरी यंञणा म्हणजे बालकल्याण समितीला भेट देऊन या यंञणे विषयी माहीती घेतली बालकल्याण समिती मध्ये चार सदस्य व एक अध्यक्ष आसतो आणि ही समिती बालकांच्या काळजी व संरक्षणाची गरज आसलेल्या बालकांसाठी २४ तास कार्य करणारी यंञणा आहे.या मध्ये बालविवाह होत असलेली बालके, बालमजूरी करीत आसलेली,शोषणाचे बळी ठरलेली बालके,हरवलेली बालके,भिक मागणारी बालके,बेवारस बालके आदींना न्याय मिळावा या साठी ही समिती काम करते अशी माहीती बालकल्याण समितीच्या सदस्या स्वाती तोडकरी यांनी दिली.


या जिल्हा स्तरीय अभ्यास सहलीसाठी पानगाव,बिटरगाव,वडवळ,नांदगाव आदी सह अनेक गावांतील किशोर व किशोरी सहभागी झाल्या होत्या.यशस्वीतेसाठी मंगल मगर ,सुनैना ठाकूर,जयवंत जंगापल्ले,धनराज पवार,मधुकर गालफाडे,फरहाना शेख,सुप्रिया रामदासी, सोनी ढेंपे,संध्याराणी गालफाडे आदींनी परीश्रम घेतले.

Post Views: 63
Previous Post

विद्यार्थ्यांनो नियमित व्यायाम व योग्य आहार विहार घ्या आणि निरोगी आयुष्य जगा

Next Post

महापरिनिर्वाण दिनी पानगावात उसळणार लांखो भिम अनुयांयीचा जनसागर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महापरिनिर्वाण दिनी पानगावात उसळणार लांखो भिम अनुयांयीचा जनसागर

ताज्या बातम्या

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026
शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

September 21, 2026

सर्कल-तलाठ्याला निलंबित करा, अन्यथा २२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हलगी-नाद’ मोर्चा धडकणार!”

September 21, 2026
माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

September 21, 2026

मंद्रूप परिसरात परतीच्या पावसामुळे अंशतः दिलासा

September 21, 2026
श्रमदानातून समाजप्रबोधन; मंद्रूपच्या गणेशोत्सव मंडळांची स्मशानभूमीत स्वच्छता

श्रमदानातून समाजप्रबोधन; मंद्रूपच्या गणेशोत्सव मंडळांची स्मशानभूमीत स्वच्छता

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1244743

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!